Deva Tujhya Navacha
🎵 2538 characters
⏱️ 4:27 duration
🆔 ID: 10015745
📜 Lyrics
देवा, देवा
देवा तुझ्या नावाचं मी गातोया गाऱ्हाणं
प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
देवा तुझ्या नावाचं मी गातोया गाऱ्हाणं
प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
नात माझं असुनि मला उरली नाही जात
समदे माझ्या असूनी जवळ नाही मी कोणात
शिवरायांचा मावळा मी ठेव माझी जाण
प्रेमापाई हाती घेतलं मी हे पुराण
शिवरायांचा मावळा मी ठेव माझी जाण
प्रेमापाई हाती घेतलं मी हे पुराण
दोन जीवाचा ह्यो खेळ कुणी मांडला रं
जिच्यासाठी जगलो तिचा नाही रं आधार
दोन जीवाचा ह्यो खेळ कुणी मांडला रं
जिच्यासाठी जगलो तिचा नाही रं आधार
प्रेमासाठी प्रेम माझं केलं मी कुरबान
प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
प्रेमासाठी प्रेम माझं केलं मी कुरबान
प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
देवा, देवा
नात माझं असुनि मला उरली नाही जात
माझ्या-आपल्या नात्यांनीच केला माझा घात
नात माझं असुनि मला उरली नाही जात
माझ्या-आपल्या नात्यांनीच केला माझा घात
माझ्या आपल्या नात्यासाठी दे रं तू जीवदान

⏱️ Synced Lyrics
[00:10.34] देवा, देवा
[00:21.60]
[00:32.96] देवा तुझ्या नावाचं मी गातोया गाऱ्हाणं
[00:41.11] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
[00:52.46] देवा तुझ्या नावाचं मी गातोया गाऱ्हाणं
[00:57.78] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
[01:03.26] नात माझं असुनि मला उरली नाही जात
[01:08.86] समदे माझ्या असूनी जवळ नाही मी कोणात
[01:14.13] शिवरायांचा मावळा मी ठेव माझी जाण
[01:19.74] प्रेमापाई हाती घेतलं मी हे पुराण
[01:25.20] शिवरायांचा मावळा मी ठेव माझी जाण
[01:30.88] प्रेमापाई हाती घेतलं मी हे पुराण
[01:36.69]
[02:17.64] दोन जीवाचा ह्यो खेळ कुणी मांडला रं
[02:23.29] जिच्यासाठी जगलो तिचा नाही रं आधार
[02:28.93] दोन जीवाचा ह्यो खेळ कुणी मांडला रं
[02:34.39] जिच्यासाठी जगलो तिचा नाही रं आधार
[02:39.81] प्रेमासाठी प्रेम माझं केलं मी कुरबान
[02:45.46] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
[02:51.05] प्रेमासाठी प्रेम माझं केलं मी कुरबान
[02:56.16] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
[03:03.64]
[03:07.12] देवा, देवा
[03:35.05] नात माझं असुनि मला उरली नाही जात
[03:40.43] माझ्या-आपल्या नात्यांनीच केला माझा घात
[03:45.92] नात माझं असुनि मला उरली नाही जात
[03:51.64] माझ्या-आपल्या नात्यांनीच केला माझा घात
[03:56.90] माझ्या आपल्या नात्यासाठी दे रं तू जीवदान
[04:02.30] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
[04:08.21] माझ्या आपल्या नात्यासाठी दे रं तू जीवदान
[04:13.42] प्राण तुझ्या गाभ्याऱ्यात ठेवला गहाण
[04:21.23]