Mala Lagali Kunachi Uchaki
🎵 2119 characters
⏱️ 3:31 duration
🆔 ID: 10139104
📜 Lyrics
Mala Lagli Kunachi Uchaki
आली आली सुगी म्हणुन चालले बिगी बिगी गोष्ट न्हाई सांगन्याजोगी, गोष्ट न्हाई सांगन्याजोगी कुनी गालावर मारली टिचकी मला लागली कुणाची उचकी कुणाची गं कुणाची?
ह्याची?
का त्याची?
लाजु नको, लाजु नको, लाजु नको मला लागली कुणाची उ
चकी तरणीताठी नार शेलाटी, चढले मी बांधावर अटकर बांधा, गोरा गोरा खांदा, पदर वाऱ्यावर कानामध्यें चाहुल, वाजलं त्याचं पाउल माझ्या उरांत भरली धडकी निजले डाव्या कुशी हाताची उशी करून मी
तशी वाऱ्याच्या लाटा, थंडीचा काटा, मनात न्यारी खुशी सपनात आला, त्यानं छेडलं बाई मला त्याच्या डोळ्याची नजर तिरकी उठून सकाळी लई येरवाळी गेले पाणवठ्यावरी उन्हात बस
ले न्हात, अंगाला पानी ग
ुदगुल्या करी पाण्यामध्ये दिसं त्याच लागलं मला पिसं त्यानं माझीच घेतली
फिरकी रातदीस जागते वाट त्याची बघते, किती मी घालू साद झोप माझी उडली, जादू कशी घडली, जाईना त्याची याद भेटीसाठी आले, मनी कासाविस झाले मी मलाच झाले परकी