Rupa Tujhe Deva
🎵 504 characters
⏱️ 9:09 duration
🆔 ID: 10247772
📜 Lyrics
रूप तुझे देव दाखवी केशव
मुकुंद माधव नारायण
अच्युता अनंत कृष्ण दामोदर
गोविंद श्रीधर हृषीकेश
हरी जनार्दन रुक्मिणी रमण
देवकी-नंदन वासुदेव
स्वामी म्हणे मज हाचि निदिध्यास
पूर्ण करी आस दर्शनाची
मुकुंद माधव नारायण
अच्युता अनंत कृष्ण दामोदर
गोविंद श्रीधर हृषीकेश
हरी जनार्दन रुक्मिणी रमण
देवकी-नंदन वासुदेव
स्वामी म्हणे मज हाचि निदिध्यास
पूर्ण करी आस दर्शनाची