Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Mook Asa Rahu

👤 C. Ramchandra 🎼 Marathi Film Hits 1970 Vol 2 S Phadke - C Ramchan ⏱️ 3:41
🎵 1648 characters
⏱️ 3:41 duration
🆔 ID: 10273698

📜 Lyrics

दाटतो हृदयी उमाळा, खोल फुटतो हुंदका
प्राण कंठी येती तरीही ओठ माझे बंद का?

मिटुनी ओठ कुठवर मी मूक आता राहू?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?
मिटुनी ओठ कुठवर मी मूक आता राहू?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?
मिटुनी ओठ कुठवर मी मूक आता राहू?

तू माझे रक्त आणि तूच प्राण माझा
तू माझे रक्त आणि तूच प्राण माझा
प्राणांहुन प्रिय मजला तूच बाळ माझा

नाकारित माझे मज कोठवरी राहू?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?
मिटुनी ओठ कुठवर मी मूक आता राहू?

या जगात वाऱ्यावर सोडिले तुला मी
या जगात वाऱ्यावर सोडिले तुला मी
स्नेहशून्य जीवन हा वारसा दिला मी

रात्रं-दिन सलत व्यथा सांग कशी साहू?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?
मिटुनी ओठ कुठवर मी मूक आता राहू?

⏱️ Synced Lyrics

[00:06.38] दाटतो हृदयी उमाळा, खोल फुटतो हुंदका
[00:21.41] प्राण कंठी येती तरीही ओठ माझे बंद का?
[00:37.66] मिटुनी ओठ कुठवर मी मूक आता राहू?
[00:46.15] का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?
[00:54.46] मिटुनी ओठ कुठवर मी मूक आता राहू?
[01:02.52] का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?
[01:10.95] मिटुनी ओठ कुठवर मी मूक आता राहू?
[01:19.35]
[01:39.93] तू माझे रक्त आणि तूच प्राण माझा
[01:48.52] तू माझे रक्त आणि तूच प्राण माझा
[01:56.84] प्राणांहुन प्रिय मजला तूच बाळ माझा
[02:04.60] नाकारित माझे मज कोठवरी राहू?
[02:13.20] का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?
[02:21.31] मिटुनी ओठ कुठवर मी मूक आता राहू?
[02:30.24]
[02:49.12] या जगात वाऱ्यावर सोडिले तुला मी
[02:57.64] या जगात वाऱ्यावर सोडिले तुला मी
[03:06.09] स्नेहशून्य जीवन हा वारसा दिला मी
[03:14.18] रात्रं-दिन सलत व्यथा सांग कशी साहू?
[03:22.27] का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?
[03:30.65] मिटुनी ओठ कुठवर मी मूक आता राहू?
[03:38.20]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings