Ganayaka Shubhdayaka
🎵 1358 characters
⏱️ 2:22 duration
🆔 ID: 10447960
📜 Lyrics
गणनायका...
गणनायका, शुभदायका
यावे तुम्ही गिरीकंदरा सहयाद्रीच्या हृदयामध्ये
लेण्याद्रिच्या या मंदिरा
गणनायका...
शिवनेरीच्या शिवशंभुचा सहवास पावन लाभला
कुकडीतीरी तवं मंदिरी, हो, पुण्यसंचय हा भला
गिरिजात्मजा...
गिरिजात्मजा तवं मूर्ती ही सिंदूर चर्चित सुंदरा
गणनायका...
तोडुनिया भवपाश हे भवतालच्या गुंफातूनी
तपी बैसले, बहू कष्टले, का व्यर्थ ते योगी-मूणी?
भक्ती तुझी...
भक्ती तुझी सुख दायीली, तप का उगा मग आचरा?

⏱️ Synced Lyrics
[00:08.83] गणनायका...
[00:13.03] गणनायका, शुभदायका
[00:17.09] यावे तुम्ही गिरीकंदरा सहयाद्रीच्या हृदयामध्ये
[00:26.10] लेण्याद्रिच्या या मंदिरा
[00:29.91] गणनायका...
[00:32.86]
[00:38.34] शिवनेरीच्या शिवशंभुचा सहवास पावन लाभला
[00:47.07] कुकडीतीरी तवं मंदिरी, हो, पुण्यसंचय हा भला
[00:57.36] गिरिजात्मजा...
[01:01.99] गिरिजात्मजा तवं मूर्ती ही सिंदूर चर्चित सुंदरा
[01:09.83] गणनायका...
[01:13.24]
[01:22.88] तोडुनिया भवपाश हे भवतालच्या गुंफातूनी
[01:31.18] तपी बैसले, बहू कष्टले, का व्यर्थ ते योगी-मूणी?
[01:41.67] भक्ती तुझी...
[01:45.73] भक्ती तुझी सुख दायीली, तप का उगा मग आचरा?
[01:54.14] गणनायका...
[01:58.44] गणनायका, शुभदायका
[02:02.97] यावे तुम्ही गिरीकंदरा सहयाद्रीच्या हृदयामध्ये
[02:11.45] लेण्याद्रिच्या या मंदिरा
[02:15.70] गणनायका...
[02:19.69]