Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Hey Fugay

👤 Siddharth Mahadevan, Avadhoot Gupte 🎼 Fugay ⏱️ 4:28
🎵 722 characters
⏱️ 4:28 duration
🆔 ID: 10460444

📜 Lyrics

या जिंदगी ला जगूया बेफिकर
तू आणि मी दोघेच रे
बाकी सारे फ्रीझ कर...

उद्याचा नाही भरवसा
क्षण जगुया हवा तसा
लागली आहे जिंदगीची ग्रँड रे
मनमौजी जगायचे, स्वच्छंदी उडायचे
रंगबेरंगी जिंदगीचे हे फुगे...
चल येऊ दे हवा, दोन दिसांची हि मजा,
रंगबेरंगी जिंदगीचे हे फुगे...

हे फुगे.
हे. हे फुगे
हे.

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings