Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Swapna Chalun Aale

👤 Sonu Nigam 🎼 Classmates (Original Motion Picture Soundtrack) ⏱️ 3:45
🎵 1424 characters
⏱️ 3:45 duration
🆔 ID: 10505901

📜 Lyrics

स्वप्न चालून आले बघता-बघता

स्वप्न चालून आले बघता-बघता
माझे होऊन गेले हसता-हसता
रंग रंगीत झाले दिसता-दिसता
श्वास संगीत झाले जुळता-जुळता

चांदण्यात भिजतो दिवसा आता
मी तुझ्यात दिसतो का मला?

तूच आज ही, तू उद्या
तूच सावली या दिशा

वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या
स्वप्न चालून आले बघता-बघता

तूच ही उन्हे कोवळी, तूच सांज ही सावळी
रात होते मोहरणारी सोबतीने तुझ्या
स्वप्न चालून आले बघता-बघता

स्वप्न चालून आले बघता-बघता
माझे होऊन गेले हसता-हसता
रंग रंगीत झाले दिसता-दिसता
श्वास संगीत झाले जुळता-जुळता

चांदण्यात भिजतो दिवसा आता
मी तुझ्यात दिसतो का मला?

⏱️ Synced Lyrics

[00:15.91] स्वप्न चालून आले बघता-बघता
[00:21.19]
[00:26.49] स्वप्न चालून आले बघता-बघता
[00:31.63] माझे होऊन गेले हसता-हसता
[00:36.72] रंग रंगीत झाले दिसता-दिसता
[00:42.17] श्वास संगीत झाले जुळता-जुळता
[00:47.12] चांदण्यात भिजतो दिवसा आता
[00:52.43] मी तुझ्यात दिसतो का मला?
[00:59.63]
[01:26.64] तूच आज ही, तू उद्या
[01:31.63] तूच सावली या दिशा
[01:36.89] वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या
[01:47.49] स्वप्न चालून आले बघता-बघता
[01:52.95]
[02:13.79] तूच ही उन्हे कोवळी, तूच सांज ही सावळी
[02:23.97] रात होते मोहरणारी सोबतीने तुझ्या
[02:34.47] स्वप्न चालून आले बघता-बघता
[02:39.55]
[02:44.73] स्वप्न चालून आले बघता-बघता
[02:49.94] माझे होऊन गेले हसता-हसता
[02:55.14] रंग रंगीत झाले दिसता-दिसता
[03:00.42] श्वास संगीत झाले जुळता-जुळता
[03:05.67] चांदण्यात भिजतो दिवसा आता
[03:10.98] मी तुझ्यात दिसतो का मला?
[03:16.10]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings