Naam Tujhe Gheta Deva Hoei Samadhan
🎵 1656 characters
⏱️ 3:17 duration
🆔 ID: 10595364
📜 Lyrics
नाम तुझे घेता देवा होई समाधान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
तुझ्या पदी लागो माझे तन, मन, ध्यान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
सूत्रधार तू विश्वाचा तुझे गूढ ज्ञान
काल गतीचे फिरवीशी चक्र ते महान
मिळे मोक्ष तुझिया नामे देशी ऐसे दान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
काम, क्रोध, माया भुलवी मन धाव घेई
अशा निराशेचे फेरे जगी ठायी-ठायी
आहे तूच अंतरज्ञानी तुला सर्व जाण
नाम तुझे घेता देवा होई समाधान
बंधू, माय, बापा लागे आस दर्शनाची
तथा म्हणे ऐका नाथा हाक पमराची
अल्पबुद्धी माझी देवा आहे भक्त सान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
तुझ्या पदी लागो माझे तन, मन, ध्यान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
तुझ्या पदी लागो माझे तन, मन, ध्यान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
सूत्रधार तू विश्वाचा तुझे गूढ ज्ञान
काल गतीचे फिरवीशी चक्र ते महान
मिळे मोक्ष तुझिया नामे देशी ऐसे दान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
काम, क्रोध, माया भुलवी मन धाव घेई
अशा निराशेचे फेरे जगी ठायी-ठायी
आहे तूच अंतरज्ञानी तुला सर्व जाण
नाम तुझे घेता देवा होई समाधान
बंधू, माय, बापा लागे आस दर्शनाची
तथा म्हणे ऐका नाथा हाक पमराची
अल्पबुद्धी माझी देवा आहे भक्त सान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
तुझ्या पदी लागो माझे तन, मन, ध्यान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
⏱️ Synced Lyrics
[00:22.55] नाम तुझे घेता देवा होई समाधान
[00:29.63] नाम तुझे घेता देवा होई समाधान
[00:36.68] तुझ्या पदी लागो माझे तन, मन, ध्यान
[00:43.28] नाम तुझे घेता देवा होई समाधान
[00:57.36] सूत्रधार तू विश्वाचा तुझे गूढ ज्ञान
[01:04.36] काल गतीचे फिरवीशी चक्र ते महान
[01:14.96] मिळे मोक्ष तुझिया नामे देशी ऐसे दान
[01:21.15] नाम तुझे घेता देवा होई समाधान
[01:35.27] काम, क्रोध, माया भुलवी मन धाव घेई
[01:42.32] अशा निराशेचे फेरे जगी ठायी-ठायी
[01:53.40] आहे तूच अंतरज्ञानी तुला सर्व जाण
[01:59.94] नाम तुझे घेता देवा होई समाधान
[02:14.45] बंधू, माय, बापा लागे आस दर्शनाची
[02:21.45] तथा म्हणे ऐका नाथा हाक पमराची
[02:31.89] अल्पबुद्धी माझी देवा आहे भक्त सान
[02:38.24] नाम तुझे घेता देवा होई समाधान
[02:45.32] नाम तुझे घेता देवा होई समाधान
[02:52.15] तुझ्या पदी लागो माझे तन, मन, ध्यान
[02:58.50] नाम तुझे घेता देवा होई समाधान
[03:05.28] नाम तुझे घेता देवा होई समाधान
[03:12.08]