Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Naam Vithal Vithal Ghevoo

👤 Prahlad Shinde 🎼 Pralhad Shinde ⏱️ 3:12
🎵 1885 characters
⏱️ 3:12 duration
🆔 ID: 10595378

📜 Lyrics

चला मंगळ वेढे पाहू
नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)

वाड्याच्या पडक्या भिंती
दामाची महती कथिती

ती कथा मुखाने गाऊ
ती कथा मुखाने गाऊ
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)

भर रस्त्यावरती साधी
ती चोखोबाची समाधी

आदराने सुमने वाहू
आदराने सुमने वाहू
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)

कान्होपात्रेच्या गुरूस्थानी
आनंद मुनी महाज्ञानी

ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ
ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)

जगताप बुआ ते दंग
प्रासादिक भजनासंग

त्या भजनी तन्मय होऊ
त्या भजनी तन्मय होऊ
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)

चला मंगळ वेढे पाहू
नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
(नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)

⏱️ Synced Lyrics

[00:12.94] चला मंगळ वेढे पाहू
[00:17.88] नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ
[00:22.54] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[00:27.48] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[00:37.24] वाड्याच्या पडक्या भिंती
[00:42.24] दामाची महती कथिती
[00:46.99] ती कथा मुखाने गाऊ
[00:51.89] ती कथा मुखाने गाऊ
[00:56.85] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[01:01.64] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[01:11.31] भर रस्त्यावरती साधी
[01:16.13] ती चोखोबाची समाधी
[01:20.97] आदराने सुमने वाहू
[01:25.85] आदराने सुमने वाहू
[01:30.75] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[01:35.40] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[01:45.06] कान्होपात्रेच्या गुरूस्थानी
[01:49.90] आनंद मुनी महाज्ञानी
[01:54.99] ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ
[01:59.66] ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ
[02:04.68] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[02:09.38] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[02:19.13] जगताप बुआ ते दंग
[02:23.82] प्रासादिक भजनासंग
[02:28.78] त्या भजनी तन्मय होऊ
[02:33.56] त्या भजनी तन्मय होऊ
[02:38.34] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[02:43.17] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[02:47.81] चला मंगळ वेढे पाहू
[02:52.76] नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ
[02:57.48] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[03:02.26] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[03:07.05] (नाम "विठ्ठल-विठ्ठल" घेऊ)
[03:10.43]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings