Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi
🎵 3263 characters
⏱️ 3:44 duration
🆔 ID: 10819580
📜 Lyrics
माळ्याच्या मळ्यामधी कोणं गं उभी?
राखणं करते मी रावजी
माळ्याच्या मळ्यामधी कोणं गं उभी?
राखणं करते मी रावजी
हे, माळ्याच्या मळ्यामधी कोणं गं उभी?
राखणं करते मी रावजी
रावजी, हातं नका लावू जी, पाहिलं कुणी तरी

औंदाचं गं वरीसं बाई मी सोळावं गाठलं गं
चोळी दाटली अंगाला बाई कापड का फाटलं गं?
काळीजं माझं धडधड करी, उडते पापणी वरचेवरी

नारं गोमटी तू देखणी, ठुसका बांधा डसला मनी

फुलराणी, जीवं माझा साजणी गं जडला तुझ्यावरी

रावजी, हातं नका लावू जी, पाहिल कुणी तरी
माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी?
वांगी तोडते मी रावजी

गोऱ्या गालावरी गं माझ्या लाली लागली दिसू गं
आंघोळीला बसले, माझं मलाचं येई हसू गं
पदर राहिना खांद्यावरी, पिसाट वारं भरलं उरी

ए, शुक्राची गं तू चांदणी, लाजू नको गं नाही कुणी
शुक्राची गं तू चांदणी, लाजू नको गं नाही कुणी
मंजुळा, जीव तुझ्यावर खुळा गं झाला खरोखरी

⏱️ Synced Lyrics
[00:01.82] माळ्याच्या मळ्यामधी कोणं गं उभी?
[00:04.95] राखणं करते मी रावजी
[00:19.34] माळ्याच्या मळ्यामधी कोणं गं उभी?
[00:22.23] राखणं करते मी रावजी
[00:24.65] हे, माळ्याच्या मळ्यामधी कोणं गं उभी?
[00:27.70] राखणं करते मी रावजी
[00:30.61] रावजी, हातं नका लावू जी, पाहिलं कुणी तरी
[00:36.21] रावजी, हातं नका लावू जी, पाहिलं कुणी तरी
[00:53.62] औंदाचं गं वरीसं बाई मी सोळावं गाठलं गं
[01:02.24] चोळी दाटली अंगाला बाई कापड का फाटलं गं?
[01:10.99] काळीजं माझं धडधड करी, उडते पापणी वरचेवरी
[01:16.29] रावजी, हातं नका लावू जी, पाहिलं कुणी तरी
[01:21.78] रावजी, हातं नका लावू जी, पाहिलं कुणी तरी
[01:27.85] नारं गोमटी तू देखणी, ठुसका बांधा डसला मनी
[01:33.21] नारं गोमटी तू देखणी, ठुसका बांधा डसला मनी
[01:38.74] फुलराणी, जीवं माझा साजणी गं जडला तुझ्यावरी
[01:44.44] फुलराणी, जीवं माझा साजणी गं जडला तुझ्यावरी
[01:50.47] रावजी, हातं नका लावू जी, पाहिल कुणी तरी
[02:07.19] माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी?
[02:10.09] वांगी तोडते मी रावजी
[02:12.70] रावजी, हातं नका लावू जी, पाहिलं कुणी तरी
[02:18.30] रावजी, हातं नका लावू जी, पाहिलं कुणी तरी
[02:35.47] गोऱ्या गालावरी गं माझ्या लाली लागली दिसू गं
[02:43.84] आंघोळीला बसले, माझं मलाचं येई हसू गं
[02:52.20] पदर राहिना खांद्यावरी, पिसाट वारं भरलं उरी
[02:57.69] रावजी, हातं नका लावू जी, पाहिलं कुणी तरी
[03:03.14] रावजी, हातं नका लावू जी, पाहिलं कुणी तरी
[03:08.80] ए, शुक्राची गं तू चांदणी, लाजू नको गं नाही कुणी
[03:14.66] शुक्राची गं तू चांदणी, लाजू नको गं नाही कुणी
[03:20.10] मंजुळा, जीव तुझ्यावर खुळा गं झाला खरोखरी
[03:25.57] मंजुळा, जीव तुझ्यावर खुळा गं झाला खरोखरी
[03:31.30] माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी?
[03:34.05] वांगी तोडते मी रावजी
[03:36.90] रावजी, हातं नका लावू जी, पाहिल कुणी तरी
[03:42.91]