Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Ag Radhe Halu Halu Tu Chalna

👤 Tanuja Shingole 🎼 Ag Radhe Halu Halu Tu Chalna ⏱️ 4:36
🎵 3570 characters
⏱️ 4:36 duration
🆔 ID: 10878995

📜 Lyrics

अगं, राधे तू हळूहळू चालना
त्या मथुरेच्या बाजारी भेटना
अगं, राधे तू हळूहळू चालना
त्या मथुरेच्या बाजारी भेटना

तुझ्या केसात हाय गजरा
तू करू नको लई नखरा
तुझ्या केसात हाय गजरा
तू करू नको लई नखरा

(तुझ्या केसात हाय गजरा)
(तू करू नको लई नखरा)
(तुझ्या केसात हाय गजरा)
(तू करू नको लई नखरा)

तिथे भेटेल यशोदेचा हरी
करील तुझ्याशी गं कुरखोडी
तिथे भेटेल यशोदेचा हरी
करील तुझ्याशी गं कुरखोडी

तुझ्या नाकात हाय नथनी
न तुझी तो करील गं खोडी
नाकात हाय नथनी
न तुझी तो करील गं खोडी

(तुझ्या नाकात हाय नथनी)
(न तुझी तो करील गं खोडी)
(नाकात हाय नथनी)
(न तुझी तो करील गं खोडी)

हा नंदाचा खट्याळ कान्हा
करतो गोकुळात धिंगाणा
हा नंदाचा खट्याळ कान्हा
करतो गोकुळात धिंगाणा

तुझी ओढील गं वेणी
त्या भरल्या गं बाजारी
तुझी ओढील गं वेणी
त्या भरल्या गं बाजारी

(तुझी ओढील गं वेणी)
(त्या भरल्या गं बाजारी)
(तुझी ओढील गं वेणी)
(त्या भरल्या गं बाजारी)

तुझी रंगाने भिजवेल साडी
राधे, करु नको मस्करी
तुझी रंगाने भिजवेल साडी
राधे, करु नको मस्करी

तनुजा गाते गवळणीला
ऐक तू माझं जरा
गाते गवळणीला
ऐक तू माझं जरा

(तनुजा गाते गवळणीला)
(ऐक तू तिचं जरा)
(गाते गवळणीला)
(ऐक तू तिचं जरा)

अगं, राधे तू हळूहळू चालना
त्या मथुरेच्या बाजारी भेटना
अगं, राधे तू हळूहळू चालना
त्या मथुरेच्या बाजारी भेटना

तुझ्या केसात हाय गजरा
तू करू नको लई नखरा
तुझ्या केसात हाय गजरा
तू करू नको लई नखरा

(तुझ्या केसात हाय गजरा)
(तू करू नको लई नखरा)
(तुझ्या केसात हाय गजरा)
(तू करू नको लई नखरा)

(तुझ्या केसात हाय गजरा)
(तू करू नको लई नखरा)
(तुझ्या केसात हाय गजरा)
(तू करू नको लई नखरा)

⏱️ Synced Lyrics

[00:29.27] अगं, राधे तू हळूहळू चालना
[00:32.72] त्या मथुरेच्या बाजारी भेटना
[00:35.71] अगं, राधे तू हळूहळू चालना
[00:39.21] त्या मथुरेच्या बाजारी भेटना
[00:42.54] तुझ्या केसात हाय गजरा
[00:44.96] तू करू नको लई नखरा
[00:47.32] तुझ्या केसात हाय गजरा
[00:49.82] तू करू नको लई नखरा
[00:52.33] (तुझ्या केसात हाय गजरा)
[00:54.91] (तू करू नको लई नखरा)
[00:57.17] (तुझ्या केसात हाय गजरा)
[00:59.92] (तू करू नको लई नखरा)
[01:02.85]
[01:25.13] तिथे भेटेल यशोदेचा हरी
[01:28.43] करील तुझ्याशी गं कुरखोडी
[01:31.88] तिथे भेटेल यशोदेचा हरी
[01:34.95] करील तुझ्याशी गं कुरखोडी
[01:38.29] तुझ्या नाकात हाय नथनी
[01:40.94] न तुझी तो करील गं खोडी
[01:43.79] नाकात हाय नथनी
[01:45.97] न तुझी तो करील गं खोडी
[01:48.38] (तुझ्या नाकात हाय नथनी)
[01:50.88] (न तुझी तो करील गं खोडी)
[01:53.60] (नाकात हाय नथनी)
[01:55.73] (न तुझी तो करील गं खोडी)
[01:59.06]
[02:21.07] हा नंदाचा खट्याळ कान्हा
[02:24.17] करतो गोकुळात धिंगाणा
[02:27.56] हा नंदाचा खट्याळ कान्हा
[02:30.71] करतो गोकुळात धिंगाणा
[02:34.34] तुझी ओढील गं वेणी
[02:36.72] त्या भरल्या गं बाजारी
[02:38.97] तुझी ओढील गं वेणी
[02:41.81] त्या भरल्या गं बाजारी
[02:44.15] (तुझी ओढील गं वेणी)
[02:46.68] (त्या भरल्या गं बाजारी)
[02:49.03] (तुझी ओढील गं वेणी)
[02:51.69] (त्या भरल्या गं बाजारी)
[02:54.58]
[03:16.85] तुझी रंगाने भिजवेल साडी
[03:20.16] राधे, करु नको मस्करी
[03:23.51] तुझी रंगाने भिजवेल साडी
[03:26.68] राधे, करु नको मस्करी
[03:29.97] तनुजा गाते गवळणीला
[03:33.09] ऐक तू माझं जरा
[03:35.41] गाते गवळणीला
[03:37.90] ऐक तू माझं जरा
[03:39.82] (तनुजा गाते गवळणीला)
[03:42.89] (ऐक तू तिचं जरा)
[03:45.26] (गाते गवळणीला)
[03:47.62] (ऐक तू तिचं जरा)
[03:49.83] अगं, राधे तू हळूहळू चालना
[03:53.15] त्या मथुरेच्या बाजारी भेटना
[03:56.30] अगं, राधे तू हळूहळू चालना
[03:59.71] त्या मथुरेच्या बाजारी भेटना
[04:02.94] तुझ्या केसात हाय गजरा
[04:05.40] तू करू नको लई नखरा
[04:07.84] तुझ्या केसात हाय गजरा
[04:10.32] तू करू नको लई नखरा
[04:12.87] (तुझ्या केसात हाय गजरा)
[04:15.51] (तू करू नको लई नखरा)
[04:17.63] (तुझ्या केसात हाय गजरा)
[04:20.32] (तू करू नको लई नखरा)
[04:22.73] (तुझ्या केसात हाय गजरा)
[04:25.11] (तू करू नको लई नखरा)
[04:27.64] (तुझ्या केसात हाय गजरा)
[04:30.18] (तू करू नको लई नखरा)
[04:32.70]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings