Rutla Payi Kata
🎵 2157 characters
⏱️ 2:56 duration
🆔 ID: 10888679
📜 Lyrics
रुतला पायी काटा या आडवाटा
सुनंदाचा कारटा होता जोडीला
होता जोडीला म्हणून मी आले गोडीला
कसा गोड बोलुनी तू काटा काढिला
गं बाई-बाई-बाई, रुतला पायी काटा
कोण जाणे, का तुझ्याशी प्रीत जडली?
वीट तुझा होता रे पण गाठ पडली
मधुर मुरलीचा तू स्वर छेडीला
मधुर मुरलीचा तू स्वर छेडीला
कसा गोड बोलुनी तू काटा काढिला
गं बाई-बाई-बाई, रुतला पायी काटा
गोकुळीच्या राजा तुला म्हणू तरी काय?
लाज-लज्जा सोडुनी माझा धरिला तू पाय
किती धीट तू, बाई मी धीर सोडिला
किती धीट तू, बाई मी धीर सोडिला
कसा गोड बोलुनी तू काटा काढिला
गं बाई-बाई-बाई, रुतला पायी काटा
अशी रे कशी ही तुझी जादूगिरी
तुझा स्पर्श होता मी झाले बावरी
जणू संजीवनीचा तू घडा फोडिला
जणू संजीवनीचा तू घडा फोडिला
कसा गोड बोलुनी तू काटा काढिला
गं बाई-बाई-बाई, रुतला पायी काटा या आडवाटा

⏱️ Synced Lyrics
[00:15.77] रुतला पायी काटा या आडवाटा
[00:21.27] सुनंदाचा कारटा होता जोडीला
[00:26.81] होता जोडीला म्हणून मी आले गोडीला
[00:32.48] कसा गोड बोलुनी तू काटा काढिला
[00:36.85] गं बाई-बाई-बाई, रुतला पायी काटा
[00:40.03]
[00:48.02] कोण जाणे, का तुझ्याशी प्रीत जडली?
[00:53.63] वीट तुझा होता रे पण गाठ पडली
[00:59.22] मधुर मुरलीचा तू स्वर छेडीला
[01:04.77] मधुर मुरलीचा तू स्वर छेडीला
[01:10.10] कसा गोड बोलुनी तू काटा काढिला
[01:14.39] गं बाई-बाई-बाई, रुतला पायी काटा
[01:17.79]
[01:25.39] गोकुळीच्या राजा तुला म्हणू तरी काय?
[01:30.92] लाज-लज्जा सोडुनी माझा धरिला तू पाय
[01:36.44] किती धीट तू, बाई मी धीर सोडिला
[01:42.09] किती धीट तू, बाई मी धीर सोडिला
[01:47.36] कसा गोड बोलुनी तू काटा काढिला
[01:51.75] गं बाई-बाई-बाई, रुतला पायी काटा
[01:55.15]
[02:02.40] अशी रे कशी ही तुझी जादूगिरी
[02:08.10] तुझा स्पर्श होता मी झाले बावरी
[02:13.62] जणू संजीवनीचा तू घडा फोडिला
[02:18.98] जणू संजीवनीचा तू घडा फोडिला
[02:24.35] कसा गोड बोलुनी तू काटा काढिला
[02:28.52] गं बाई-बाई-बाई, रुतला पायी काटा या आडवाटा
[02:35.21] सुनंदाचा कारटा होता जोडीला
[02:40.82] होता जोडीला म्हणून मी आले गोडीला
[02:46.19] कसा गोड बोलुनी तू काटा काढिला
[02:50.38] गं बाई-बाई-बाई, रुतला पायी काटा
[02:53.36]