Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Shambho Shankara Karunakara

👤 Anuradha Paudwal 🎼 Thorali Jaau ⏱️ 4:00
🎵 1794 characters
⏱️ 4:00 duration
🆔 ID: 10892761

📜 Lyrics

शंभो!!!
शंभो, शंकरा, करुनाकरा, जग जागवा
शंभो, शंकरा, करुनाकरा, जग जागवा
शंभो!!!

अंधार हा लोपवा, द्यावा प्रकाश नवा
चराचर उजळाया च्यैतन्याची ज्योत चेतवा, हे शिवा
चराचर उजळाया च्यैतन्याची ज्योत चेतवा, हे शिवा
शंभो, शंकरा, करुनाकरा, जग जागवा
सांब सदाशिव हे त्रिपुरारी
शंभो!!

हे भावतारक दुख: निवारी शंभो
संमार्जिली अंगने, पानावली गोधने
संमार्जिली अंगने, पानावली गोधने
आसावला आसमंत अम्रुताने चिंब नाहवा, हे शिवा
आसावला आसमंत अम्रुताने चिंब नाहवा, हे शिवा
सांब सदाशिव हे त्रिपुरारी
शंभो!!

हे भावतारक दुख: निवारी शंभो
तू आपदा वारनारा, तू दुःखीता तारनारा,
होई क्रुपावंत विश्वातले आर्त अभ्यंकरा शांतवा, हे शिवा
शंभो, शंकरा, करुनाकरा, जग जागवा.
सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो.
हे भावतारक दुख: निवारी शंभो

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings