Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Parna Pachu Savala

👤 Sudhir Phadke 🎼 Bhalu ⏱️ 3:33
🎵 1608 characters
⏱️ 3:33 duration
🆔 ID: 10892788

📜 Lyrics

पर्णपाचू सावळा-सावळा, पर्णपाचू सावळा-सावळा
विठ्ठल माझा मळा, विठ्ठल माझा मळा
मी वारकरी आगळा, मी वारकरी आगळा, मी वारकरी आगळा

समानतेच्या विहिरिमधलि
पुण्याईची चंद्रभागा, पुण्याईची चंद्रभागा
न्हाऊ घालते पावन करते
चराचरातील पांडुरंगा, चराचरातील पांडुरंगा
पाटामधुनी तीर्थ चालले, पिकवीत कांदा भाजी मुळा
मी वारकरी आगळा, मी वारकरी आगळा, मी वारकरी आगळा

मणी मोत्यांचा मंदिल बांधून
मणी मोत्यांचा मंदिल बांधून, डुलत शिवारी राव जोंधळा
विठ्ठल नामे कण-कण टिपतो
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
विठ्ठल नामे कण कण टिपतो, पाखरांचा हसरा मेळा
उसात भरता रसाळ गोडी, मोर सांगतो निळा
मी वारकरी आगळा, मी वारकरी आगळा, मी वारकरी आगळा

⏱️ Synced Lyrics

[00:32.52] पर्णपाचू सावळा-सावळा, पर्णपाचू सावळा-सावळा
[00:47.68] विठ्ठल माझा मळा, विठ्ठल माझा मळा
[00:55.87] मी वारकरी आगळा, मी वारकरी आगळा, मी वारकरी आगळा
[01:09.67]
[01:28.55] समानतेच्या विहिरिमधलि
[01:32.97] पुण्याईची चंद्रभागा, पुण्याईची चंद्रभागा
[01:41.91] न्हाऊ घालते पावन करते
[01:46.36] चराचरातील पांडुरंगा, चराचरातील पांडुरंगा
[01:55.59] पाटामधुनी तीर्थ चालले, पिकवीत कांदा भाजी मुळा
[02:03.86] मी वारकरी आगळा, मी वारकरी आगळा, मी वारकरी आगळा
[02:16.98]
[02:33.15] मणी मोत्यांचा मंदिल बांधून
[02:42.24] मणी मोत्यांचा मंदिल बांधून, डुलत शिवारी राव जोंधळा
[02:51.14] विठ्ठल नामे कण-कण टिपतो
[02:55.21] पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
[02:59.88] विठ्ठल नामे कण कण टिपतो, पाखरांचा हसरा मेळा
[03:08.75] उसात भरता रसाळ गोडी, मोर सांगतो निळा
[03:16.90] मी वारकरी आगळा, मी वारकरी आगळा, मी वारकरी आगळा
[03:29.53]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings