Tujha Premacha Bahana
🎵 4122 characters
⏱️ 5:56 duration
🆔 ID: 10996197
📜 Lyrics
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
दैव माझे खोटे गेले मन माझे तुटूनी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
दैव माझे खोटे, ओ-ओ
दैव माझे खोटे गेले मन माझे तुटूनी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
फुलापरी मन माझे, पाषाण हे नाही गं
हसऱ्यापणाला माझ्या मोल काही नाही गं
फुलापरी मन माझे, पाषाण हे नाही गं
हसऱ्यापणाला माझ्या मोल काही नाही गं
आसवांनी जाहली...
आसवांनी जाहली कदर माझ्या जीवनी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या-माझ्या झाल्या आता दिशाहीन वाटा
प्रीत सागरी उठती विरहाच्या लाटा
तुझ्या-माझ्या झाल्या आता दिशाहीन वाटा
प्रीत सागरी उठती विरहाच्या लाटा
दुःख माझ्या उरी, ओ
दुःख माझ्या उरी, दर्दभरी ही कहानी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
हासता ही येई माझ्या डोळ्यातून पाणी
दुःखामागून दुःखाच्या लाटा येती, राणी
हासता ही येई माझ्या डोळ्यातून पाणी
दुःखामागून दुःखाच्या लाटा येती, राणी
पेल्यामध्ये गेली, ओ
पेल्यामध्ये गेली बुडून माझी जिंदगानी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
झाले, गेले आता सारे जा विसरून
मागे नको पाहू आता, जा समजून
झाले, गेले आता सारे जा विसरून
मागे नको पाहू आता, जा समजून
तुझ्या जीवनात, ओ
तुझ्या जिवनात रंग नवे घे भरूनी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
दैव माझे खोटे, ओ-ओ
दैव माझे खोटे गेले मन माझे तुटूनी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
दैव माझे खोटे गेले मन माझे तुटूनी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
दैव माझे खोटे, ओ-ओ
दैव माझे खोटे गेले मन माझे तुटूनी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
फुलापरी मन माझे, पाषाण हे नाही गं
हसऱ्यापणाला माझ्या मोल काही नाही गं
फुलापरी मन माझे, पाषाण हे नाही गं
हसऱ्यापणाला माझ्या मोल काही नाही गं
आसवांनी जाहली...
आसवांनी जाहली कदर माझ्या जीवनी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या-माझ्या झाल्या आता दिशाहीन वाटा
प्रीत सागरी उठती विरहाच्या लाटा
तुझ्या-माझ्या झाल्या आता दिशाहीन वाटा
प्रीत सागरी उठती विरहाच्या लाटा
दुःख माझ्या उरी, ओ
दुःख माझ्या उरी, दर्दभरी ही कहानी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
हासता ही येई माझ्या डोळ्यातून पाणी
दुःखामागून दुःखाच्या लाटा येती, राणी
हासता ही येई माझ्या डोळ्यातून पाणी
दुःखामागून दुःखाच्या लाटा येती, राणी
पेल्यामध्ये गेली, ओ
पेल्यामध्ये गेली बुडून माझी जिंदगानी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
झाले, गेले आता सारे जा विसरून
मागे नको पाहू आता, जा समजून
झाले, गेले आता सारे जा विसरून
मागे नको पाहू आता, जा समजून
तुझ्या जीवनात, ओ
तुझ्या जिवनात रंग नवे घे भरूनी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
दैव माझे खोटे, ओ-ओ
दैव माझे खोटे गेले मन माझे तुटूनी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
⏱️ Synced Lyrics
[00:00.38] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[00:07.58] दैव माझे खोटे गेले मन माझे तुटूनी
[00:16.46] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[00:25.83] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[00:30.33] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[00:35.24] दैव माझे खोटे, ओ-ओ
[00:41.97] दैव माझे खोटे गेले मन माझे तुटूनी
[00:46.65] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[00:51.19] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[00:56.59]
[01:20.98] फुलापरी मन माझे, पाषाण हे नाही गं
[01:25.63] हसऱ्यापणाला माझ्या मोल काही नाही गं
[01:34.66] फुलापरी मन माझे, पाषाण हे नाही गं
[01:39.40] हसऱ्यापणाला माझ्या मोल काही नाही गं
[01:43.97] आसवांनी जाहली...
[01:50.88] आसवांनी जाहली कदर माझ्या जीवनी
[01:55.41] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[01:59.97] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[02:05.26]
[02:24.90] तुझ्या-माझ्या झाल्या आता दिशाहीन वाटा
[02:29.55] प्रीत सागरी उठती विरहाच्या लाटा
[02:38.84] तुझ्या-माझ्या झाल्या आता दिशाहीन वाटा
[02:43.25] प्रीत सागरी उठती विरहाच्या लाटा
[02:47.87] दुःख माझ्या उरी, ओ
[02:54.87] दुःख माझ्या उरी, दर्दभरी ही कहानी
[02:59.34] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[03:03.87] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[03:09.93]
[03:33.67] हासता ही येई माझ्या डोळ्यातून पाणी
[03:38.18] दुःखामागून दुःखाच्या लाटा येती, राणी
[03:47.33] हासता ही येई माझ्या डोळ्यातून पाणी
[03:51.83] दुःखामागून दुःखाच्या लाटा येती, राणी
[03:56.58] पेल्यामध्ये गेली, ओ
[04:03.46] पेल्यामध्ये गेली बुडून माझी जिंदगानी
[04:07.72] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[04:12.37] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[04:17.90]
[04:37.33] झाले, गेले आता सारे जा विसरून
[04:41.96] मागे नको पाहू आता, जा समजून
[04:51.01] झाले, गेले आता सारे जा विसरून
[04:55.87] मागे नको पाहू आता, जा समजून
[05:00.44] तुझ्या जीवनात, ओ
[05:07.27] तुझ्या जिवनात रंग नवे घे भरूनी
[05:11.66] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[05:16.11] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[05:20.89] दैव माझे खोटे, ओ-ओ
[05:27.73] दैव माझे खोटे गेले मन माझे तुटूनी
[05:32.02] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[05:36.47] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[05:40.92] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[05:45.33] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[05:50.14] तुझ्या प्रेमाचा हा एक बहाणा गं, सजणी
[05:54.33]