Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Yed Lagala

👤 Avadhoot Gupte 🎼 Ek Taraa ⏱️ 4:22
🎵 3209 characters
⏱️ 4:22 duration
🆔 ID: 11062035

📜 Lyrics

जिथ-तिथ रूप तुझ दिसू लागलं
जिथ-तिथ रूप तुझ दिसू लागलं
सखे तुझ्या नावचं गं येड लागलं
सखे तुझ्या नावचं गं येड लागलं

येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं
येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं

हो, जिथ तिथ रूप तुझ दिसू लागलं
सखे तुझ्या नावच गं येड लागलं
सखे तुझ्या नावच गं येड लागलं

येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं
येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं

हो, चंद्र सूर्य डोळ तुझ, आभाळ हे भाळ तुझ
झुळू-झुळू पाणी जणू, खुळू-खुळू चाळ तुझ
चंद्र सूर्य डोळ तुझ, आभाळ हे भाळ तुझ
झुळू-झुळू पाणी जणू, खुळू-खुळू चाळ तुझ

तुझ्याईना संसार ह्यो
तुझ्याईना संसार ह्यो कडूझार सारा
नाव तुझ घेतलनि ग्वाड लागलं

सखे तुझ्या नावच गं येड लागलं
सखे तुझ्या नावच गं येड लागलं

हो, डोंगर रांगा आकाशी या तुझ्या माथीच्या भिवया
डोंगर रांगा आकाशी या तुझ्या माथीच्या भिवया
नारळाच्या झावळ्या या तुझ्या कानीच्या मासोळ्या
चंद्र भागेच रिंगण तुझ्या हातीच काकण

शेतातल्या खोंडावाणी
शेतातल्या खोंडावाणी मन बांड भारी
गुर जवा चाटी तव्हा ग्वाड लागलं

सखे तुझ्या नावच गं याड लागलं
सखे तुझ्या नावच गं याड लागलं

हे, जिथ-तिथ रूप तुझ दिसू लागलं
सखे तुझ्या नावचं गं येड लागलं
सखे तुझ्या नावचं गं येड लागलं

येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं
येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं
येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं
येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं

⏱️ Synced Lyrics

[00:25.92] जिथ-तिथ रूप तुझ दिसू लागलं
[00:31.68] जिथ-तिथ रूप तुझ दिसू लागलं
[00:36.33] सखे तुझ्या नावचं गं येड लागलं
[00:40.58] सखे तुझ्या नावचं गं येड लागलं
[00:45.85] येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं
[00:50.83] येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं
[00:55.97] हो, जिथ तिथ रूप तुझ दिसू लागलं
[01:00.17] सखे तुझ्या नावच गं येड लागलं
[01:04.95] सखे तुझ्या नावच गं येड लागलं
[01:09.36] येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं
[01:14.16] येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं
[01:19.07]
[01:43.25] हो, चंद्र सूर्य डोळ तुझ, आभाळ हे भाळ तुझ
[01:48.16] झुळू-झुळू पाणी जणू, खुळू-खुळू चाळ तुझ
[01:53.32] चंद्र सूर्य डोळ तुझ, आभाळ हे भाळ तुझ
[01:57.99] झुळू-झुळू पाणी जणू, खुळू-खुळू चाळ तुझ
[02:02.73] तुझ्याईना संसार ह्यो
[02:07.65] तुझ्याईना संसार ह्यो कडूझार सारा
[02:12.24] नाव तुझ घेतलनि ग्वाड लागलं
[02:17.08] सखे तुझ्या नावच गं येड लागलं
[02:22.03] सखे तुझ्या नावच गं येड लागलं
[02:27.06]
[02:57.82] हो, डोंगर रांगा आकाशी या तुझ्या माथीच्या भिवया
[03:02.74] डोंगर रांगा आकाशी या तुझ्या माथीच्या भिवया
[03:07.50] नारळाच्या झावळ्या या तुझ्या कानीच्या मासोळ्या
[03:12.68] चंद्र भागेच रिंगण तुझ्या हातीच काकण
[03:17.67] शेतातल्या खोंडावाणी
[03:22.42] शेतातल्या खोंडावाणी मन बांड भारी
[03:27.03] गुर जवा चाटी तव्हा ग्वाड लागलं
[03:31.62] सखे तुझ्या नावच गं याड लागलं
[03:36.41] सखे तुझ्या नावच गं याड लागलं
[03:41.39] हे, जिथ-तिथ रूप तुझ दिसू लागलं
[03:45.81] सखे तुझ्या नावचं गं येड लागलं
[03:50.83] सखे तुझ्या नावचं गं येड लागलं
[03:55.47] येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं
[03:59.85] येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं
[04:04.52] येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं
[04:09.42] येड लागलं, येड लागलं, येड लागलं, येड लागलं
[04:19.48]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings