Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Navara Navarachi

👤 Pralhad Shinde 🎼 Pralhad Shinde ⏱️ 2:51
🎵 1627 characters
⏱️ 2:51 duration
🆔 ID: 11117406

📜 Lyrics

ढोल-ताशाच्या ह्या गजरात
हो, नवरा-नवरीची काढा वरात
(हो, नवरा-नवरीची काढा वरात)
(हो, नवरा-नवरीची काढा वरात)

वऱ्हाड आले, मंगल झाले
लग्नाची ती नौबद जडली
पाहुन जोडी, लागून गोडी
माय-पित्याची चिंता मिटली

घेती प्रितीने त्यांना कुशीत
(हो, नवरा-नवरीची काढा वरात)
(हो, नवरा-नवरीची काढा वरात)

सासरी निघता, माहेर तूटता
नयनी मुलीच्या अश्रू येती
दोन मने ती ऐसी जुळती
सागरी गंगा जैसी मिळती

झाला संगम हा जीवनात
(हो, नवरा-नवरीची काढा वरात)
(हो, नवरा-नवरीची काढा वरात)

भेटीसाठी गर्दी मोठी
बँडवाले ऐटीत येती

लाठी, काठी, लेझीम, पाठी
दारू, फटाके गोळे उडती

जोडी मिरवू चला नगरात
(हो, नवरा-नवरीची काढा वरात)
(हो, नवरा-नवरीची काढा वरात)
(हो, नवरा-नवरीची काढा वरात)

⏱️ Synced Lyrics

[00:18.98] ढोल-ताशाच्या ह्या गजरात
[00:23.05] हो, नवरा-नवरीची काढा वरात
[00:27.99] (हो, नवरा-नवरीची काढा वरात)
[00:32.54] (हो, नवरा-नवरीची काढा वरात)
[00:37.43]
[00:42.69] वऱ्हाड आले, मंगल झाले
[00:47.27] लग्नाची ती नौबद जडली
[00:54.48] पाहुन जोडी, लागून गोडी
[00:59.38] माय-पित्याची चिंता मिटली
[01:04.10] घेती प्रितीने त्यांना कुशीत
[01:08.53] (हो, नवरा-नवरीची काढा वरात)
[01:13.37] (हो, नवरा-नवरीची काढा वरात)
[01:17.83]
[01:23.36] सासरी निघता, माहेर तूटता
[01:27.96] नयनी मुलीच्या अश्रू येती
[01:35.11] दोन मने ती ऐसी जुळती
[01:39.94] सागरी गंगा जैसी मिळती
[01:44.92] झाला संगम हा जीवनात
[01:49.47] (हो, नवरा-नवरीची काढा वरात)
[01:54.01] (हो, नवरा-नवरीची काढा वरात)
[01:58.89]
[02:04.15] भेटीसाठी गर्दी मोठी
[02:08.88] बँडवाले ऐटीत येती
[02:13.82]
[02:23.03] लाठी, काठी, लेझीम, पाठी
[02:27.79] दारू, फटाके गोळे उडती
[02:32.85] जोडी मिरवू चला नगरात
[02:36.86] (हो, नवरा-नवरीची काढा वरात)
[02:41.61] (हो, नवरा-नवरीची काढा वरात)
[02:46.08] (हो, नवरा-नवरीची काढा वरात)
[02:50.27]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings