Naach Ga Baby Milel Paisa
🎵 2219 characters
⏱️ 2:51 duration
🆔 ID: 11117409
📜 Lyrics
गरिबीचा वारा म्हणतोया ऐसा
गरिबीचा वारा म्हणतोया ऐसा
"नाच गं, baby, मिळलं पैसा"
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
आजकाल अशी ही रीत
जिकडे-तिकडे पैशाची जीत
(जिकडे-तिकडे पैशाची जीत)
नाही ज्यापाशी तो होई चित
जगी पाहावं कशात हित?
(जगी पाहावं कशात हित?)
पैशाविना तो संसार कैसा
पैशाविना तो संसार कैसा
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
मूर्खाला जेथे मिळतोया मान
पैशाची किमया सारी ती जाण
(पैशाची किमया सारी ती जाण)
गरीब असला जरी गुणवान
लाचारी करते खायाची वाण
(लाचारी करते खायाची वाण)
जगतो बिचारा असेल जैसा
जगतो बिचारा असेल जैसा
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
राव नी रंका भेदाच्या द्वारा
जगी दुःखाचा वाढे पसारा
(जगी दुःखाचा वाढे पसारा)
स्वार्थाचा जेव्हा उतरेल पारा
तेव्हा सुखाचा सुटेल वारा
(तेव्हा सुखाचा सुटेल वारा)
फिरवावी पाठ फिरेल तैसा
फिरवावी पाठ फिरेल तैसा
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
गरिबीचा वारा म्हणतोया ऐसा
"नाच गं, baby, मिळलं पैसा"
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
आजकाल अशी ही रीत
जिकडे-तिकडे पैशाची जीत
(जिकडे-तिकडे पैशाची जीत)
नाही ज्यापाशी तो होई चित
जगी पाहावं कशात हित?
(जगी पाहावं कशात हित?)
पैशाविना तो संसार कैसा
पैशाविना तो संसार कैसा
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
मूर्खाला जेथे मिळतोया मान
पैशाची किमया सारी ती जाण
(पैशाची किमया सारी ती जाण)
गरीब असला जरी गुणवान
लाचारी करते खायाची वाण
(लाचारी करते खायाची वाण)
जगतो बिचारा असेल जैसा
जगतो बिचारा असेल जैसा
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
राव नी रंका भेदाच्या द्वारा
जगी दुःखाचा वाढे पसारा
(जगी दुःखाचा वाढे पसारा)
स्वार्थाचा जेव्हा उतरेल पारा
तेव्हा सुखाचा सुटेल वारा
(तेव्हा सुखाचा सुटेल वारा)
फिरवावी पाठ फिरेल तैसा
फिरवावी पाठ फिरेल तैसा
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
(नाच गं, baby, मिळेलं पैसा)
⏱️ Synced Lyrics
[00:18.52] गरिबीचा वारा म्हणतोया ऐसा
[00:25.42] गरिबीचा वारा म्हणतोया ऐसा
[00:29.09] "नाच गं, baby, मिळलं पैसा"
[00:32.38] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[00:36.00] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[00:39.87]
[00:46.90] आजकाल अशी ही रीत
[00:50.56] जिकडे-तिकडे पैशाची जीत
[00:53.73] (जिकडे-तिकडे पैशाची जीत)
[00:57.07] नाही ज्यापाशी तो होई चित
[01:00.62] जगी पाहावं कशात हित?
[01:04.26] (जगी पाहावं कशात हित?)
[01:07.76] पैशाविना तो संसार कैसा
[01:11.29] पैशाविना तो संसार कैसा
[01:14.87] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[01:18.16] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[01:21.88]
[01:28.77] मूर्खाला जेथे मिळतोया मान
[01:32.46] पैशाची किमया सारी ती जाण
[01:35.92] (पैशाची किमया सारी ती जाण)
[01:39.31] गरीब असला जरी गुणवान
[01:42.75] लाचारी करते खायाची वाण
[01:46.34] (लाचारी करते खायाची वाण)
[01:49.88] जगतो बिचारा असेल जैसा
[01:53.15] जगतो बिचारा असेल जैसा
[01:56.89] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[02:00.13] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[02:03.89]
[02:10.78] राव नी रंका भेदाच्या द्वारा
[02:14.34] जगी दुःखाचा वाढे पसारा
[02:17.79] (जगी दुःखाचा वाढे पसारा)
[02:21.36] स्वार्थाचा जेव्हा उतरेल पारा
[02:24.74] तेव्हा सुखाचा सुटेल वारा
[02:28.28] (तेव्हा सुखाचा सुटेल वारा)
[02:31.87] फिरवावी पाठ फिरेल तैसा
[02:35.26] फिरवावी पाठ फिरेल तैसा
[02:38.67] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[02:42.06] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[02:45.55] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[02:49.47]
[00:25.42] गरिबीचा वारा म्हणतोया ऐसा
[00:29.09] "नाच गं, baby, मिळलं पैसा"
[00:32.38] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[00:36.00] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[00:39.87]
[00:46.90] आजकाल अशी ही रीत
[00:50.56] जिकडे-तिकडे पैशाची जीत
[00:53.73] (जिकडे-तिकडे पैशाची जीत)
[00:57.07] नाही ज्यापाशी तो होई चित
[01:00.62] जगी पाहावं कशात हित?
[01:04.26] (जगी पाहावं कशात हित?)
[01:07.76] पैशाविना तो संसार कैसा
[01:11.29] पैशाविना तो संसार कैसा
[01:14.87] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[01:18.16] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[01:21.88]
[01:28.77] मूर्खाला जेथे मिळतोया मान
[01:32.46] पैशाची किमया सारी ती जाण
[01:35.92] (पैशाची किमया सारी ती जाण)
[01:39.31] गरीब असला जरी गुणवान
[01:42.75] लाचारी करते खायाची वाण
[01:46.34] (लाचारी करते खायाची वाण)
[01:49.88] जगतो बिचारा असेल जैसा
[01:53.15] जगतो बिचारा असेल जैसा
[01:56.89] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[02:00.13] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[02:03.89]
[02:10.78] राव नी रंका भेदाच्या द्वारा
[02:14.34] जगी दुःखाचा वाढे पसारा
[02:17.79] (जगी दुःखाचा वाढे पसारा)
[02:21.36] स्वार्थाचा जेव्हा उतरेल पारा
[02:24.74] तेव्हा सुखाचा सुटेल वारा
[02:28.28] (तेव्हा सुखाचा सुटेल वारा)
[02:31.87] फिरवावी पाठ फिरेल तैसा
[02:35.26] फिरवावी पाठ फिरेल तैसा
[02:38.67] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[02:42.06] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[02:45.55] (नाच गं, baby, मिळेलं पैसा)
[02:49.47]