Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Radha Krishnachya Nadala Lagli

👤 Prahlad Shinde 🎼 Superhit Gaani - Pralhad Shinde ⏱️ 3:01
🎵 2490 characters
⏱️ 3:01 duration
🆔 ID: 11117431

📜 Lyrics

जे-ते हे बोलती एकमेका प्रती
राधा कृष्णाच्या नादाला लागली
राधा कृष्णाच्या नादाला लागली

रात्री यमुनेच्या काठीसी एकटी
रात्री यमुनेच्या काठीसी एकटी
भेट घेई कन्हैयाची चोरटी
भेट घेई कन्हैयाची चोरटी

मुरली वाजवी तो श्रीरंग सावळा
जीव थरथरतो राधेचा कोवळा
बाहुपाशातली भेट ती रंगली

राधा कृष्णाच्या नादाला लागली
राधा कृष्णाच्या नादाला लागली

घरा-दारात कुजबुज ही चालली
घरा-दारात कुजबुज ही चालली
नार गवळ्याची अशी-कशी भाळली?
नार गवळ्याची अशी-कशी भाळली?

लाज कशी हिनं इतक्यात सोडली
प्रीत परक्याशी कशी हिनं जोडली
खुळ्यावानी अशी का बरं वागली?

राधा कृष्णाच्या नादाला लागली
राधा कृष्णाच्या नादाला लागली

गवळणी एकमेकींना बोलती
गवळणी एकमेकींना बोलती
लोक राधेला नाव का ठेवीती?
लोक राधेला नाव का ठेवीती?

प्रीत राधेची दरवळते कस्तुरी
प्रीत राधेची दरवळते कस्तुरी
जरी आहे ती दुसऱ्याची आसुरी
निंदा ऐके परी, वचनाला जागली

राधा कृष्णाच्या नादाला लागली
राधा कृष्णाच्या नादाला लागली

जे-ते हे बोलती एकमेका प्रती
राधा कृष्णाच्या नादाला लागली
राधा कृष्णाच्या नादाला लागली

⏱️ Synced Lyrics

[00:05.97] जे-ते हे बोलती एकमेका प्रती
[00:10.28] राधा कृष्णाच्या नादाला लागली
[00:14.58] राधा कृष्णाच्या नादाला लागली
[00:19.30]
[00:25.30] रात्री यमुनेच्या काठीसी एकटी
[00:29.73] रात्री यमुनेच्या काठीसी एकटी
[00:34.08] भेट घेई कन्हैयाची चोरटी
[00:38.46] भेट घेई कन्हैयाची चोरटी
[00:44.96] मुरली वाजवी तो श्रीरंग सावळा
[00:49.31] जीव थरथरतो राधेचा कोवळा
[00:53.64] बाहुपाशातली भेट ती रंगली
[00:57.72] राधा कृष्णाच्या नादाला लागली
[01:02.17] राधा कृष्णाच्या नादाला लागली
[01:06.94]
[01:12.71] घरा-दारात कुजबुज ही चालली
[01:17.26] घरा-दारात कुजबुज ही चालली
[01:21.49] नार गवळ्याची अशी-कशी भाळली?
[01:25.63] नार गवळ्याची अशी-कशी भाळली?
[01:32.19] लाज कशी हिनं इतक्यात सोडली
[01:36.05] प्रीत परक्याशी कशी हिनं जोडली
[01:40.46] खुळ्यावानी अशी का बरं वागली?
[01:44.61] राधा कृष्णाच्या नादाला लागली
[01:48.78] राधा कृष्णाच्या नादाला लागली
[01:53.48]
[01:59.47] गवळणी एकमेकींना बोलती
[02:03.79] गवळणी एकमेकींना बोलती
[02:07.91] लोक राधेला नाव का ठेवीती?
[02:12.11] लोक राधेला नाव का ठेवीती?
[02:18.62] प्रीत राधेची दरवळते कस्तुरी
[02:22.79] प्रीत राधेची दरवळते कस्तुरी
[02:26.77] जरी आहे ती दुसऱ्याची आसुरी
[02:30.92] निंदा ऐके परी, वचनाला जागली
[02:35.23] राधा कृष्णाच्या नादाला लागली
[02:39.35] राधा कृष्णाच्या नादाला लागली
[02:45.50] जे-ते हे बोलती एकमेका प्रती
[02:49.61] राधा कृष्णाच्या नादाला लागली
[02:53.74] राधा कृष्णाच्या नादाला लागली
[02:58.20]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings