Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Tujha Nandlala

👤 Prahlad Shinde 🎼 Superhit Gaani - Pralhad Shinde ⏱️ 2:54
🎵 1925 characters
⏱️ 2:54 duration
🆔 ID: 11117432

📜 Lyrics

तुझा नंदलाला कुठून बाई आला?
खट्याळ हा कान्हा बाई दिसे अलबेला गं
तुझा नंदलाला कुठून बाई आला?
खट्याळ हा कान्हा बाई दिसे अलबेला गं
तुझा नंदलाला...

बसला कळंबावरती जाऊन
साड्या-चोळ्या आमच्या घेऊन
डोमकावळ्या सारखा पाहतो रोख लावून

किती दांडगाई बाई
याची म्हणू काय त्याला गं?
तुझा नंदलाला कुठून बाई आला?
खट्याळ हा कान्हा बाई दिसे अलबेला गं
तुझा नंदलाला...

काल केली त्याने कंडी
जमवून गोपाळांच्या झुंडी
लोण्याच्या फोडून हंडी
बांधीली वेणीला शेंडी

होता ओढाओढी आमची बाई
दिसेनासा झाला गं
तुझा नंदलाला कुठून बाई आला?
खट्याळ हा कान्हा बाई दिसे अलबेला गं
तुझा नंदलाला...

शिरी असता गोरस माठ
हा येतो पाठोपाठ
अडवितो आमची वाट
भलताच धरी हट्ट

"सोड रस्ता," म्हणता गं बाई
झटतो अंगाला गं
तुझा नंदलाला कुठून बाई आला?
खट्याळ हा कान्हा बाई दिसे अलबेला गं
तुझा नंदलाला...

⏱️ Synced Lyrics

[00:09.25] तुझा नंदलाला कुठून बाई आला?
[00:14.91] खट्याळ हा कान्हा बाई दिसे अलबेला गं
[00:20.67] तुझा नंदलाला कुठून बाई आला?
[00:26.11] खट्याळ हा कान्हा बाई दिसे अलबेला गं
[00:31.66] तुझा नंदलाला...
[00:34.25]
[00:50.88] बसला कळंबावरती जाऊन
[00:53.89] साड्या-चोळ्या आमच्या घेऊन
[00:56.47] डोमकावळ्या सारखा पाहतो रोख लावून
[01:02.00] किती दांडगाई बाई
[01:04.43] याची म्हणू काय त्याला गं?
[01:07.92] तुझा नंदलाला कुठून बाई आला?
[01:13.31] खट्याळ हा कान्हा बाई दिसे अलबेला गं
[01:18.78] तुझा नंदलाला...
[01:21.15]
[01:37.30] काल केली त्याने कंडी
[01:40.35] जमवून गोपाळांच्या झुंडी
[01:43.05] लोण्याच्या फोडून हंडी
[01:45.25] बांधीली वेणीला शेंडी
[01:47.95] होता ओढाओढी आमची बाई
[01:51.38] दिसेनासा झाला गं
[01:54.02] तुझा नंदलाला कुठून बाई आला?
[01:59.12] खट्याळ हा कान्हा बाई दिसे अलबेला गं
[02:04.43] तुझा नंदलाला...
[02:06.72]
[02:22.78] शिरी असता गोरस माठ
[02:25.73] हा येतो पाठोपाठ
[02:28.30] अडवितो आमची वाट
[02:30.82] भलताच धरी हट्ट
[02:33.44] "सोड रस्ता," म्हणता गं बाई
[02:36.79] झटतो अंगाला गं
[02:39.47] तुझा नंदलाला कुठून बाई आला?
[02:44.55] खट्याळ हा कान्हा बाई दिसे अलबेला गं
[02:49.59] तुझा नंदलाला...
[02:52.23]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings