Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Ganapati Galat Hastoy Ra

👤 Prahlad Shinde 🎼 Superhit Gaani - Pralhad Shinde ⏱️ 3:59
🎵 2060 characters
⏱️ 3:59 duration
🆔 ID: 11117466

📜 Lyrics

कोण आलंय घरी, जरा पहा तरी
कोण आलंय घरी, जरा पहा तरी
पावणा ओलकीचा दिसतोय रं
गणपती गालात हसतोय रं

गणपती गालात हसतोय रं
कोण आलंय घरी, जरा पहा तरी

त्याचं-माझं हे जुनचं नातं
त्याचं-माझं हे जुनचं नातं
डोलं मिटता मनात दिसतं
डोलं मिटता मनात दिसतं

भक्ताच्या प्रेमाला भुलतोय रं
गणपती गालात हसतोय रं
गणपती गालात हसतोय रं
कोण आलंय घरी, जरा पहा तरी

गोड गाण्याचा त्याला छंद
गोड गाण्याचा त्याला छंद
त्याच्या म्होरं लुटुया आनंद
त्याच्या म्होरं लुटुया आनंद

तालात ढोल ही वाजतोय रं
गणपती गालात हसतोय रं
गणपती गालात हसतोय रं
कोण आलंय घरी, जरा पहा तरी

हा गुलाल हवेत उधळू
हा गुलाल हवेत उधळू
एकमेकांत सारे मिसळू
एकमेकांत सारे मिसळू

रंगात गणपती रंगतोय रं
गणपती गालात हसतोय रं
गणपती गालात हसतोय रं
कोण आलंय घरी जरा पहा तरी

कोण आलंय घरी, जरा पहा तरी
पावणा वलकीचा दिसतोय रं
गणपती गालात हसतोय रं
गणपती गालात हसतोय रं

⏱️ Synced Lyrics

[00:18.33] कोण आलंय घरी, जरा पहा तरी
[00:26.98] कोण आलंय घरी, जरा पहा तरी
[00:31.90] पावणा ओलकीचा दिसतोय रं
[00:36.10] गणपती गालात हसतोय रं
[00:40.44] गणपती गालात हसतोय रं
[00:44.27] कोण आलंय घरी, जरा पहा तरी
[00:53.02]
[01:10.56] त्याचं-माझं हे जुनचं नातं
[01:14.90] त्याचं-माझं हे जुनचं नातं
[01:19.43] डोलं मिटता मनात दिसतं
[01:23.79] डोलं मिटता मनात दिसतं
[01:28.89] भक्ताच्या प्रेमाला भुलतोय रं
[01:33.17] गणपती गालात हसतोय रं
[01:37.43] गणपती गालात हसतोय रं
[01:41.13] कोण आलंय घरी, जरा पहा तरी
[01:50.30]
[02:02.95] गोड गाण्याचा त्याला छंद
[02:07.48] गोड गाण्याचा त्याला छंद
[02:11.76] त्याच्या म्होरं लुटुया आनंद
[02:16.20] त्याच्या म्होरं लुटुया आनंद
[02:21.29] तालात ढोल ही वाजतोय रं
[02:25.53] गणपती गालात हसतोय रं
[02:29.86] गणपती गालात हसतोय रं
[02:33.51] कोण आलंय घरी, जरा पहा तरी
[02:41.94]
[03:00.07] हा गुलाल हवेत उधळू
[03:04.18] हा गुलाल हवेत उधळू
[03:08.62] एकमेकांत सारे मिसळू
[03:12.97] एकमेकांत सारे मिसळू
[03:17.71] रंगात गणपती रंगतोय रं
[03:22.35] गणपती गालात हसतोय रं
[03:26.15] गणपती गालात हसतोय रं
[03:30.05] कोण आलंय घरी जरा पहा तरी
[03:38.77] कोण आलंय घरी, जरा पहा तरी
[03:43.77] पावणा वलकीचा दिसतोय रं
[03:48.14] गणपती गालात हसतोय रं
[03:52.37] गणपती गालात हसतोय रं
[03:57.07]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings