Saaz Hyo Tujha
🎵 1463 characters
⏱️ 4:53 duration
🆔 ID: 11118456
📜 Lyrics
साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं
उशाखाली photo तुझा चांदरातीला
तुझ्या वेणीतलं फुल माळून विसावलं मन
त्या विसावल्या मनाला ही घेना साथीला गं
मृगनयनीया हाक दे मला
मृगनयनीया हाक दे मला
रोज मी उभा त्या वाटेला
फुल झालो मी, गंध हो ना तु
सांजयेळच माझं गाणं हो ना तु
तुझ्या सावलीत आज गं निजलोय गार गं
झेलतोया रोजचा त्या उन्हाला गं
आभाळ फिरून येईल, ढग दाटून येतील गं
मनातल्या हुंदक्याचा डोळ भरल्या पाण्याचा
रंग कोणता ह्यो सांग मातीला गं
साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं
उशाखाली photo तुझा चांदरातीला
तुझ्या वेणीतलं फुल माळून विसावलं मन
त्या विसावल्या मनाला ही घेना साथीला गं
उशाखाली photo तुझा चांदरातीला
तुझ्या वेणीतलं फुल माळून विसावलं मन
त्या विसावल्या मनाला ही घेना साथीला गं
मृगनयनीया हाक दे मला
मृगनयनीया हाक दे मला
रोज मी उभा त्या वाटेला
फुल झालो मी, गंध हो ना तु
सांजयेळच माझं गाणं हो ना तु
तुझ्या सावलीत आज गं निजलोय गार गं
झेलतोया रोजचा त्या उन्हाला गं
आभाळ फिरून येईल, ढग दाटून येतील गं
मनातल्या हुंदक्याचा डोळ भरल्या पाण्याचा
रंग कोणता ह्यो सांग मातीला गं
साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं
उशाखाली photo तुझा चांदरातीला
तुझ्या वेणीतलं फुल माळून विसावलं मन
त्या विसावल्या मनाला ही घेना साथीला गं