Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Oli Ti Maati

👤 Ketaki Mategaonkar 🎼 Photocopy ⏱️ 3:59
🎵 1625 characters
⏱️ 3:59 duration
🆔 ID: 11259351

📜 Lyrics

ओली ती माती, ओला तो गंध
ओली ती माती, ओला तो गंध

ओली ती माती, ओला तो गंध
ओली ती सांज, तुझा सुगंध
माझ्या मनात एक तू
माझ्या श्वासात एक तू
पानात तू, दवात तू, रोम-रोमातच तू
सरीत तू, लहर तीच तू
ओली ती माती, ओला तो गंध
ओली ती सांज, तुझा सुगंध

माझी न मी राहे पाहूनी तुला रे
आतुरले किती मी, मिठीत घे मला रे
मेघ कसे दाटले, बरसुनी तू येना रे
मेघ कसे दाटले, बरसुनी तू येना रे
ओली ती माती, ओला तो गंध
ओली ती सांज, तुझा सुगंध

ढगांचा स्पर्श मृदुलतो, रविला ही लपवतो
मंद वारा वाहतो, चांद खुशीत हासतो
ओठात मी गुणगुणू, हो, कानात तू रूणुझुणू
हां, ऊन ही तू, सावली तू, इंद्रधनू तू
पहाटेचा समीर तोच तू
ओली ती माती, ओला तो गंध
ओली ती सांज, तुझा सुगंध
ओली ती माती, ओला तो गंध

⏱️ Synced Lyrics

[00:01.71] ओली ती माती, ओला तो गंध
[00:21.94] ओली ती माती, ओला तो गंध
[00:30.12]
[00:49.22] ओली ती माती, ओला तो गंध
[00:52.71] ओली ती सांज, तुझा सुगंध
[00:57.96] माझ्या मनात एक तू
[01:05.77] माझ्या श्वासात एक तू
[01:13.96] पानात तू, दवात तू, रोम-रोमातच तू
[01:21.91] सरीत तू, लहर तीच तू
[01:29.57] ओली ती माती, ओला तो गंध
[01:33.52] ओली ती सांज, तुझा सुगंध
[01:39.03]
[01:58.69] माझी न मी राहे पाहूनी तुला रे
[02:06.33] आतुरले किती मी, मिठीत घे मला रे
[02:14.02] मेघ कसे दाटले, बरसुनी तू येना रे
[02:21.67] मेघ कसे दाटले, बरसुनी तू येना रे
[02:29.50] ओली ती माती, ओला तो गंध
[02:33.30] ओली ती सांज, तुझा सुगंध
[02:40.05]
[02:47.11] ढगांचा स्पर्श मृदुलतो, रविला ही लपवतो
[02:54.72] मंद वारा वाहतो, चांद खुशीत हासतो
[03:02.42] ओठात मी गुणगुणू, हो, कानात तू रूणुझुणू
[03:17.60] हां, ऊन ही तू, सावली तू, इंद्रधनू तू
[03:25.69] पहाटेचा समीर तोच तू
[03:33.26] ओली ती माती, ओला तो गंध
[03:37.46] ओली ती सांज, तुझा सुगंध
[03:49.34] ओली ती माती, ओला तो गंध
[03:56.11]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings