Solava Varis Dhokyacha
🎵 2410 characters
⏱️ 3:26 duration
🆔 ID: 11428062
📜 Lyrics
तरुणपणाच्या रस्त्यावरच
पहिल ठिकाण नाक्याच
अन् सोळाव वरीस धोक्याच ग
सोळाव वरीस धोक्याच
(बाई, सोळाव वरीस धोक्याच ग)
(सोळाव वरीस धोक्याच)
अग सोळाव वरीस धोक्याच ग
सोळाव वरीस धोक्याच
पिसाट वारा मदनाचा, पतंग उडवी पदराचा
(पिसाट वारा मदनाचा, बाई पतंग उडवी पदराचा)
तोल सुटावा अशी वेळ ही
तोल सुटावा अशी वेळ ही, तरी चालणं ठेक्याच
सोळाव वरीस धोक्याच ग
सोळाव वरीस धोक्याच
(बाई-बाई, सोळाव वरीस धोक्याच ग)
(सोळाव वरीस धोक्याच)
अग सोळाव वरीस धोक्याच ग
सोळाव वरीस धोक्याच
रात रुपेरी फुलली ग, मला पोर्णिमा भुलली ग
(रात रुपेरी फुलली ग, अन् मला पोर्णिमा भुलली ग)
अंगावरती सांडू लागल
अंगावरती सांडू लागल, टिपूर चांदण रुप्याच
सोळाव वरीस धोक्याच ग
सोळाव वरीस धोक्याच
(अग बाई, सोळाव वरीस धोक्याच ग)
(सोळाव वरीस धोक्याच)
ओढ लागली संगतीची, नजरभेटीच्या गमतीची
(ओढ लागली संगतीची, बाई नजरभेटीच्या गमतीची)
आज मला हे गुपित कळल
आज मला हे गुपित कळलं, जत्रंमधल्या धोक्याचं
सोळाव वरीस धोक्याच ग
सोळाव वरीस धोक्याच
(होय, तर सोळाव वरीस धोक्याच ग)

⏱️ Synced Lyrics
[00:12.03] तरुणपणाच्या रस्त्यावरच
[00:17.76] पहिल ठिकाण नाक्याच
[00:21.41] अन् सोळाव वरीस धोक्याच ग
[00:25.18] सोळाव वरीस धोक्याच
[00:27.59] (बाई, सोळाव वरीस धोक्याच ग)
[00:30.82] (सोळाव वरीस धोक्याच)
[00:33.57] अग सोळाव वरीस धोक्याच ग
[00:36.71] सोळाव वरीस धोक्याच
[00:39.61]
[00:54.25] पिसाट वारा मदनाचा, पतंग उडवी पदराचा
[01:00.34] (पिसाट वारा मदनाचा, बाई पतंग उडवी पदराचा)
[01:05.96] तोल सुटावा अशी वेळ ही
[01:08.98] तोल सुटावा अशी वेळ ही, तरी चालणं ठेक्याच
[01:14.38] सोळाव वरीस धोक्याच ग
[01:17.44] सोळाव वरीस धोक्याच
[01:19.67] (बाई-बाई, सोळाव वरीस धोक्याच ग)
[01:23.37] (सोळाव वरीस धोक्याच)
[01:25.98] अग सोळाव वरीस धोक्याच ग
[01:29.04] सोळाव वरीस धोक्याच
[01:31.95]
[01:45.94] रात रुपेरी फुलली ग, मला पोर्णिमा भुलली ग
[01:52.09] (रात रुपेरी फुलली ग, अन् मला पोर्णिमा भुलली ग)
[01:57.66] अंगावरती सांडू लागल
[02:00.82] अंगावरती सांडू लागल, टिपूर चांदण रुप्याच
[02:06.38] सोळाव वरीस धोक्याच ग
[02:09.43] सोळाव वरीस धोक्याच
[02:11.37] (अग बाई, सोळाव वरीस धोक्याच ग)
[02:15.00] (सोळाव वरीस धोक्याच)
[02:17.91]
[02:32.27] ओढ लागली संगतीची, नजरभेटीच्या गमतीची
[02:38.24] (ओढ लागली संगतीची, बाई नजरभेटीच्या गमतीची)
[02:44.17] आज मला हे गुपित कळल
[02:47.27] आज मला हे गुपित कळलं, जत्रंमधल्या धोक्याचं
[02:52.72] सोळाव वरीस धोक्याच ग
[02:55.90] सोळाव वरीस धोक्याच
[02:57.83] (होय, तर सोळाव वरीस धोक्याच ग)
[03:01.33] (सोळाव वरीस धोक्याच)
[03:04.28]