Doul Moracha Manacha
🎵 2155 characters
⏱️ 3:00 duration
🆔 ID: 11505760
📜 Lyrics
जीवा-शिवाची बैलजोड
लाविलं पैजेला आपली कुडं
डौल मोराच्या मानचा रं, डौल मानचा
ये गं रामाच्या बाणाचा रं, ये गं बाणाचा
तान्या-सर्जाची हं नाम जोडी
तान्या-सर्जाची हं नाम जोडी
कुणा हुवीत हाती घोडी, माझ्या राजा रं
कुणा हुवीत हाती घोडी, माझ्या राजा रं
धरती आभाळाची चाकं
त्याच्यावर दुनवेची हो गाडी
धरती आभाळाची चाकं
त्याच्यावर दुनवेची हो गाडी
सुर्व्या-चंदराची हो जोडी
सुर्व्या-चंदराची हो जोडी
त्याच्यावर सर्गाची रं माडी, सर्गाची माडी
त्याच्यावर सर्गाची रं माडी, सर्गाची माडी
डौल मोराच्या मानचा रं, डौल मानचा
ये गं रामाच्या बाणाचा रं, ये गं बाणाचा
सती संकराची माया
इष्णू लक्ष्मीचा राया
सती संकराची माया
इष्णू लक्ष्मीचा राया
पुरुस परकरतीची जोडी
पुरुस परकरतीची जोडी
डाव परपंचाचा मांडी, माझ्या राजा रं
डाव परपंचाचा मांडी, माझ्या राजा रं
डौल मोराच्या मानचा रं, डौल मानचा
ये गं रामाच्या बाणाचा रं, ये गं बाणाचा
डौल मोराच्या मानचा रं...

⏱️ Synced Lyrics
[00:06.74] जीवा-शिवाची बैलजोड
[00:13.79] लाविलं पैजेला आपली कुडं
[00:19.40]
[00:25.29] डौल मोराच्या मानचा रं, डौल मानचा
[00:31.25] ये गं रामाच्या बाणाचा रं, ये गं बाणाचा
[00:37.15] तान्या-सर्जाची हं नाम जोडी
[00:40.12] तान्या-सर्जाची हं नाम जोडी
[00:43.13] कुणा हुवीत हाती घोडी, माझ्या राजा रं
[00:49.06] कुणा हुवीत हाती घोडी, माझ्या राजा रं
[00:54.81]
[01:07.06] धरती आभाळाची चाकं
[01:14.65] त्याच्यावर दुनवेची हो गाडी
[01:19.01] धरती आभाळाची चाकं
[01:22.06] त्याच्यावर दुनवेची हो गाडी
[01:24.90] सुर्व्या-चंदराची हो जोडी
[01:28.09] सुर्व्या-चंदराची हो जोडी
[01:31.16] त्याच्यावर सर्गाची रं माडी, सर्गाची माडी
[01:36.98] त्याच्यावर सर्गाची रं माडी, सर्गाची माडी
[01:42.87] डौल मोराच्या मानचा रं, डौल मानचा
[01:48.82] ये गं रामाच्या बाणाचा रं, ये गं बाणाचा
[01:54.00]
[02:06.72] सती संकराची माया
[02:14.48] इष्णू लक्ष्मीचा राया
[02:19.17] सती संकराची माया
[02:22.04] इष्णू लक्ष्मीचा राया
[02:25.17] पुरुस परकरतीची जोडी
[02:28.01] पुरुस परकरतीची जोडी
[02:31.06] डाव परपंचाचा मांडी, माझ्या राजा रं
[02:36.99] डाव परपंचाचा मांडी, माझ्या राजा रं
[02:42.86] डौल मोराच्या मानचा रं, डौल मानचा
[02:49.15] ये गं रामाच्या बाणाचा रं, ये गं बाणाचा
[02:54.93] डौल मोराच्या मानचा रं...
[02:58.34]