Mazya Saranga Raja Saranga
🎵 697 characters
⏱️ 3:18 duration
🆔 ID: 11520924
📜 Lyrics
माज्या सारंगा, राजा सारंगा
डोलकरा र, धाकल्या दिरा र, चल जावंया घरा
आज पुनवा सुटलंय दमान
दर्याच्या पान्याला आयलंय उदान, पिऊन तुफानवारा
शीड फाटलं धावतं पाठी
तुटलंय सुकानू मोरली काठी
फेसाल पान्याचा घेरा
कोलीवारा र राहीला दूर
डोला लोटीला पान्याचा पूर
संबाल संसार सारा
डोलकरा र, धाकल्या दिरा र, चल जावंया घरा
आज पुनवा सुटलंय दमान
दर्याच्या पान्याला आयलंय उदान, पिऊन तुफानवारा
शीड फाटलं धावतं पाठी
तुटलंय सुकानू मोरली काठी
फेसाल पान्याचा घेरा
कोलीवारा र राहीला दूर
डोला लोटीला पान्याचा पूर
संबाल संसार सारा