Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Aai Bhavani - From "Savarkhed Ek Gaon"

👤 Ajay Gogavale 🎼 Ajay - Atul Hits ⏱️ 4:07
🎵 3793 characters
⏱️ 4:07 duration
🆔 ID: 12493473

📜 Lyrics

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझी माऊली, वारी संकटाला
अगाध महिमा तुझी माऊली, वारी संकटाला
आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी
आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये...

गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे, गोंधळाला ये
(गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये)
(गोंधळ मांडला ग अंबे, गोंधळाला ये)

(अंबाबाईचा हा उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं)
(उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं)

गळ्यात घालूनी कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी, वाजवितो संभळ

धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी
आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी

आज गोंधळाला ये...
गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये
गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये
(गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये)
गोंधळ मांडला ग अंबे, गोंधळाला ये

(अंबाबाईचा हा उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं)
(उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं)

अगं चौकभरीला माणिक-मोती, मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुण भाकितो, उद्धार कर गावाचा

अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला
आज आम्हावरी संकट भारी, धावत ये लौकरी
आज आम्हावरी संकट भारी, धावत ये लौकरी
अंबे गोंधळाला ये...

गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये
गोंधळ मांडला गं अंबे, गोंधळाला ये
(गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये)
(गोंधळ मांडला गं अंबे, गोंधळाला ये)

(अंबाबाईचा हा, उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं)
(उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं)
(बोल भवानी मातेचा, उधं-उधं-उधं-उधं-उधं)
(आई उधं-उधं-उधं...)
(सप्तशृंगी मातेचा उधं-उधं-उधं...)

⏱️ Synced Lyrics

[00:23.11] आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
[00:27.74] आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
[00:30.14]
[00:32.42] अगाध महिमा तुझी माऊली, वारी संकटाला
[00:36.91] अगाध महिमा तुझी माऊली, वारी संकटाला
[00:41.56] आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी
[00:46.16] आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी
[00:50.55] आज गोंधळाला ये...
[00:55.61] गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये
[01:00.17] गोंधळ मांडला ग अंबे, गोंधळाला ये
[01:04.82] (गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये)
[01:09.49] (गोंधळ मांडला ग अंबे, गोंधळाला ये)
[01:12.93] (अंबाबाईचा हा उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं)
[01:18.52] (उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं)
[01:23.37] गळ्यात घालूनी कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ
[01:27.89] हातात परडी तुला ग आवडी, वाजवितो संभळ
[01:33.25]
[01:37.20] धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
[01:41.71] भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता
[01:46.22] आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी
[01:50.82] आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी
[01:55.40] आज गोंधळाला ये...
[02:00.39] गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये
[02:04.96] गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये
[02:09.66] (गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये)
[02:14.25] गोंधळ मांडला ग अंबे, गोंधळाला ये
[02:17.81] (अंबाबाईचा हा उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं)
[02:23.57] (उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं)
[02:28.01] अगं चौकभरीला माणिक-मोती, मंडप आकाशाचा
[02:32.72] हात जोडुनि करुण भाकितो, उद्धार कर गावाचा
[02:38.42]
[02:43.04] अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
[02:47.74] महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला
[02:52.21] आज आम्हावरी संकट भारी, धावत ये लौकरी
[02:56.75] आज आम्हावरी संकट भारी, धावत ये लौकरी
[03:01.38] अंबे गोंधळाला ये...
[03:06.23] गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये
[03:10.86] गोंधळ मांडला गं अंबे, गोंधळाला ये
[03:15.65] (गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये)
[03:20.19] (गोंधळ मांडला गं अंबे, गोंधळाला ये)
[03:23.82] (अंबाबाईचा हा, उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं)
[03:29.36] (उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं-उधं)
[03:34.17] (बोल भवानी मातेचा, उधं-उधं-उधं-उधं-उधं)
[03:38.55] (आई उधं-उधं-उधं...)
[03:42.96] (सप्तशृंगी मातेचा उधं-उधं-उधं...)
[03:44.34]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings