Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Godi Madhachi(Sapan Bhurr Zhal)

👤 Onkarswaroop 🎼 Baban (Original Motion Picture Soundtrack) ⏱️ 4:49
🎵 2700 characters
⏱️ 4:49 duration
🆔 ID: 12522992

📜 Lyrics

गोडी मधाची चाखली
मिटले नयन सरला उजेड
घेतली कवेत लाडकी
माझी सुगरण माझी सुगरण
तिला सजवील तिला भिजवील
रान फुलाची आरास दिलिया आंदन
सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात
सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात
भाळी कुकाच गोंदण
मिटलं व्हटानं फुलला मोहोर
घातली सजनानी साद ही
माझी सुगरण माझी सुगरण
मला लाजवील मला भिजवील
रान फुलाची आरास आलंया चादंन
सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात
सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात
ना ना ना ना ना ना ना ना ना ना
ना ना ना ना ना ना ना ना ना ना
रूतलया अंग झालीय दंग
फिरली नजर खुल्या रानात
आभाळाने छत हे धरलया मिठीत
झाकलया यौवन पाण्यात
दिलाया सबुत बांधीन खोपा
झाडाला झोका
धीरा धीरानं चढवीन
रूप नवाळ न्हाऊन
तुला आभाळी फिरवीन
तिला सजवील तिला भिजवील
रान फुलाची आरास दिलिया आंदन
सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात
सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात
गोडी मधाची चाखली
मिटले नयन सरला उजेड
घेतली कवेत लाडकी
माझी सुगरण माझी सुगरण

⏱️ Synced Lyrics

[00:38.44] गोडी मधाची चाखली
[00:43.02] मिटले नयन सरला उजेड
[00:48.71] घेतली कवेत लाडकी
[00:53.62] माझी सुगरण माझी सुगरण
[00:59.43] तिला सजवील तिला भिजवील
[01:02.03] रान फुलाची आरास दिलिया आंदन
[01:07.90] सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
[01:12.89] रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात
[01:17.70] सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
[01:23.73] रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात
[01:33.11] भाळी कुकाच गोंदण
[01:37.44] मिटलं व्हटानं फुलला मोहोर
[01:43.30] घातली सजनानी साद ही
[01:47.95] माझी सुगरण माझी सुगरण
[01:53.94] मला लाजवील मला भिजवील
[01:54.60] रान फुलाची आरास आलंया चादंन
[02:01.12] सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
[02:07.27] रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात
[02:13.16] सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
[02:18.18] रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात
[02:48.76] ना ना ना ना ना ना ना ना ना ना
[02:59.12] ना ना ना ना ना ना ना ना ना ना
[03:14.30] रूतलया अंग झालीय दंग
[03:18.80] फिरली नजर खुल्या रानात
[03:24.12] आभाळाने छत हे धरलया मिठीत
[03:29.80] झाकलया यौवन पाण्यात
[03:34.90] दिलाया सबुत बांधीन खोपा
[03:37.34] झाडाला झोका
[03:38.88] धीरा धीरानं चढवीन
[03:42.94] रूप नवाळ न्हाऊन
[03:45.39] तुला आभाळी फिरवीन
[03:48.40] तिला सजवील तिला भिजवील
[03:51.13] रान फुलाची आरास दिलिया आंदन
[03:56.40] सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
[04:01.90] रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात
[04:07.49] सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
[04:12.78] रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात
[04:21.53] गोडी मधाची चाखली
[04:26.57] मिटले नयन सरला उजेड
[04:32.62] घेतली कवेत लाडकी
[04:37.85] माझी सुगरण माझी सुगरण

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings