Tu Saaso Mein Tu Dhadkaono Mein Tu
🎵 2089 characters
⏱️ 5:13 duration
🆔 ID: 12912707
📜 Lyrics
तू साँसों में है तू
धड़कनों में तू
धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
तू साँसों में है तू
धड़कनों में तू
धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
हळव्या दवात भिजली पहाट तू
हळूवार सांज की चांदरात तू
हळव्या दवात भिजली पहाट तू
हळूवार सांज की चांद रात तू
शब्दाविना बोलणारा
स्पर्शातूनि सांगणारा
मुका गोड अनुराग तू
तू साँसों में है तू
धड़कनों में तू
चिंबओल्या माझ्या स्वप्नातला मल्हारही तू
गंधित श्वास की स्वप्नभास तू
लागे जीवास तो एक ध्यास तू
गंधित श्वास की स्वप्नभास तू
लागे जीवास तो एक ध्यास तू
का वाटते कोण जाणे
धुंदावल्या श्रावणाचा
सखा स्वैर अनुवाद तू
तू साँसों में है तू
धड़कनों में तू
चिंबओल्या माझ्या स्वप्नातला मल्हारही तू
तू साँसों में है तू
धड़कनों में तू
धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
माझ्या स्वप्नातला मल्हारही तू
माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
ला ला ला ला ला ला...
तू...
धड़कनों में तू
धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
तू साँसों में है तू
धड़कनों में तू
धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
हळव्या दवात भिजली पहाट तू
हळूवार सांज की चांदरात तू
हळव्या दवात भिजली पहाट तू
हळूवार सांज की चांद रात तू
शब्दाविना बोलणारा
स्पर्शातूनि सांगणारा
मुका गोड अनुराग तू
तू साँसों में है तू
धड़कनों में तू
चिंबओल्या माझ्या स्वप्नातला मल्हारही तू
गंधित श्वास की स्वप्नभास तू
लागे जीवास तो एक ध्यास तू
गंधित श्वास की स्वप्नभास तू
लागे जीवास तो एक ध्यास तू
का वाटते कोण जाणे
धुंदावल्या श्रावणाचा
सखा स्वैर अनुवाद तू
तू साँसों में है तू
धड़कनों में तू
चिंबओल्या माझ्या स्वप्नातला मल्हारही तू
तू साँसों में है तू
धड़कनों में तू
धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
माझ्या स्वप्नातला मल्हारही तू
माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
ला ला ला ला ला ला...
तू...
⏱️ Synced Lyrics
[00:34.27] तू साँसों में है तू
[00:40.42] धड़कनों में तू
[00:44.43] धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
[00:54.32] तू साँसों में है तू
[01:00.81] धड़कनों में तू
[01:05.39] धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
[01:31.71] हळव्या दवात भिजली पहाट तू
[01:40.13] हळूवार सांज की चांदरात तू
[01:48.47] हळव्या दवात भिजली पहाट तू
[01:57.25] हळूवार सांज की चांद रात तू
[02:04.72] शब्दाविना बोलणारा
[02:08.33] स्पर्शातूनि सांगणारा
[02:13.28] मुका गोड अनुराग तू
[02:17.79] तू साँसों में है तू
[02:23.90] धड़कनों में तू
[02:28.43] चिंबओल्या माझ्या स्वप्नातला मल्हारही तू
[03:12.26] गंधित श्वास की स्वप्नभास तू
[03:20.66] लागे जीवास तो एक ध्यास तू
[03:29.29] गंधित श्वास की स्वप्नभास तू
[03:37.52] लागे जीवास तो एक ध्यास तू
[03:44.78] का वाटते कोण जाणे
[03:48.58] धुंदावल्या श्रावणाचा
[03:53.36] सखा स्वैर अनुवाद तू
[03:57.93] तू साँसों में है तू
[04:03.93] धड़कनों में तू
[04:08.04] चिंबओल्या माझ्या स्वप्नातला मल्हारही तू
[04:18.58] तू साँसों में है तू
[04:25.35] धड़कनों में तू
[04:29.59] धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
[04:40.08] माझ्या स्वप्नातला मल्हारही तू
[04:48.64] माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
[04:56.67] ला ला ला ला ला ला...
[05:03.31] तू...
[05:06.37]
[00:40.42] धड़कनों में तू
[00:44.43] धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
[00:54.32] तू साँसों में है तू
[01:00.81] धड़कनों में तू
[01:05.39] धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
[01:31.71] हळव्या दवात भिजली पहाट तू
[01:40.13] हळूवार सांज की चांदरात तू
[01:48.47] हळव्या दवात भिजली पहाट तू
[01:57.25] हळूवार सांज की चांद रात तू
[02:04.72] शब्दाविना बोलणारा
[02:08.33] स्पर्शातूनि सांगणारा
[02:13.28] मुका गोड अनुराग तू
[02:17.79] तू साँसों में है तू
[02:23.90] धड़कनों में तू
[02:28.43] चिंबओल्या माझ्या स्वप्नातला मल्हारही तू
[03:12.26] गंधित श्वास की स्वप्नभास तू
[03:20.66] लागे जीवास तो एक ध्यास तू
[03:29.29] गंधित श्वास की स्वप्नभास तू
[03:37.52] लागे जीवास तो एक ध्यास तू
[03:44.78] का वाटते कोण जाणे
[03:48.58] धुंदावल्या श्रावणाचा
[03:53.36] सखा स्वैर अनुवाद तू
[03:57.93] तू साँसों में है तू
[04:03.93] धड़कनों में तू
[04:08.04] चिंबओल्या माझ्या स्वप्नातला मल्हारही तू
[04:18.58] तू साँसों में है तू
[04:25.35] धड़कनों में तू
[04:29.59] धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
[04:40.08] माझ्या स्वप्नातला मल्हारही तू
[04:48.64] माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
[04:56.67] ला ला ला ला ला ला...
[05:03.31] तू...
[05:06.37]