Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Tu Jithe Mi Tithe

👤 Swapnil Bandodkar 🎼 Photocopy ⏱️ 5:48
🎵 3253 characters
⏱️ 5:48 duration
🆔 ID: 12978004

📜 Lyrics

तू जिथे, मी तिथे स्वप्न वेडे, hmm, आता
स्पर्श-ओल्या, hmm, वाटा
मी न माझी राहिले आता

सहज, सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे
हो, सहज, सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे

शोधते स्वतःला भेटुनी तुला
पण रस्ते नवे नेती कुठे नाही कळे मला

तू जिथे, मी तिथे स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता

हो, सहज, सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे

गुणगुणावे मी तुला, मग तू मलाही सुचावे
बोलुनी झाले तरीही खूप काही उरावे
Hmm, गुणगुणावे मी तुला, मग तू मलाही सुचावे
बोलुनी झाले तरीही खूप काही उरावे

हो, बोलणे नको हे सांगणे आता
पण मग आपल्या मौनास काही अर्थ ये नवा

तू जिथे, मी तिथे स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता

ओ-हो, सहज, सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे

अंतरे संपून जावी, विरघळावे दुरावे
कोण होतो, काय झालो ना मिळावे पुरावे
हो, अंतरे संपून जावी, विरघळावे दुरावे
कोण होतो, काय झालो ना मिळावे पुरावे

सांगणे सुखाचे ऐकवू जगा
पण मग आपल्या नात्यास काही अर्थ ये नवा

तू जिथे, मी तिथे स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता

हो, तू जिथे, मी तिथे...
तू जिथे, मी तिथे, हो, स्वप्न वेडे, hmm, आता
स्पर्श-ओल्या, hmm, वाटा
मी न माझी राहिले आता

⏱️ Synced Lyrics

[00:19.26] तू जिथे, मी तिथे स्वप्न वेडे, hmm, आता
[00:32.09] स्पर्श-ओल्या, hmm, वाटा
[00:38.59] मी न माझी राहिले आता
[00:45.30]
[00:54.44] सहज, सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
[01:04.36] हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे
[01:13.41] हो, सहज, सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
[01:20.37] हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे
[01:26.59] शोधते स्वतःला भेटुनी तुला
[01:32.01] पण रस्ते नवे नेती कुठे नाही कळे मला
[01:39.57] तू जिथे, मी तिथे स्वप्न वेडे पाहिले आता
[01:47.10] स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
[01:52.35] मी न माझी राहिले आता
[01:57.75] हो, सहज, सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
[02:05.06] हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे
[02:14.26]
[02:43.68] गुणगुणावे मी तुला, मग तू मलाही सुचावे
[02:50.07] बोलुनी झाले तरीही खूप काही उरावे
[02:58.34] Hmm, गुणगुणावे मी तुला, मग तू मलाही सुचावे
[03:06.18] बोलुनी झाले तरीही खूप काही उरावे
[03:11.88] हो, बोलणे नको हे सांगणे आता
[03:17.98] पण मग आपल्या मौनास काही अर्थ ये नवा
[03:25.33] तू जिथे, मी तिथे स्वप्न वेडे पाहिले आता
[03:33.03] स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
[03:37.99] मी न माझी राहिले आता
[03:43.67] ओ-हो, सहज, सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
[03:50.83] हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे
[04:00.86]
[04:07.08] अंतरे संपून जावी, विरघळावे दुरावे
[04:13.32] कोण होतो, काय झालो ना मिळावे पुरावे
[04:21.17] हो, अंतरे संपून जावी, विरघळावे दुरावे
[04:29.50] कोण होतो, काय झालो ना मिळावे पुरावे
[04:35.67] सांगणे सुखाचे ऐकवू जगा
[04:41.23] पण मग आपल्या नात्यास काही अर्थ ये नवा
[04:48.46] तू जिथे, मी तिथे स्वप्न वेडे पाहिले आता
[04:56.47] स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
[05:01.31] मी न माझी राहिले आता
[05:06.99] हो, तू जिथे, मी तिथे...
[05:14.13] तू जिथे, मी तिथे, हो, स्वप्न वेडे, hmm, आता
[05:26.93] स्पर्श-ओल्या, hmm, वाटा
[05:33.48] मी न माझी राहिले आता
[05:43.73]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings