Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Lavthavthi Vikrala (Aarti)

👤 Vivek Naik 🎼 Kokan Patta Ganpatichya Aartya ⏱️ 2:24
🎵 2713 characters
⏱️ 2:24 duration
🆔 ID: 13107209

📜 Lyrics

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, ब्रह्मांडी माळा
वीषे कंठ काळा, वीषे कंठ काळा, त्रिनेत्रीं ज्वाळा
लावण्यसुंदर मस्तकी बाळा, मस्तकी बाळा
तेथुनियां जल निर्मळ, तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळा

जय देव, जय देव, जय श्रीशंकरा, स्वामी शंकरा
आरती ओवाळू, आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा, नयनीं विशाळा
अर्धांगी पार्वती, अर्धांगी पार्वती, सुमनांच्या माळा
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा, शितिकंठ नीळा
ऐसा शंकर शोभे, ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा

जय देव, जय देव, जय श्रीशंकरा, स्वामी शंकरा
आरती ओवाळू, आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा

देवी दैत्यी सागरमंथन पै केले, मंथन पै केले
त्यामाजीं अवचित, त्यामाजीं अवचित हलहल जे उठले
ते त्वां असुरपणे प्राशन केले, प्राशन केले
"नीळकंठ" नाम, "नीळकंठ" नाम प्रसिद्ध झाले

जय देव, जय देव, जय श्रीशंकरा, स्वामी शंकरा
आरती ओवाळू, आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन, पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, वाचे उच्चारी
रघुकुळटिळक राम, रघुकुळटिळक रामदासा अंतरी

जय देव, जय देव, जय श्रीशंकरा, स्वामी शंकरा
आरती ओवाळू, आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा

⏱️ Synced Lyrics

[00:07.24] लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, ब्रह्मांडी माळा
[00:12.51] वीषे कंठ काळा, वीषे कंठ काळा, त्रिनेत्रीं ज्वाळा
[00:17.85] लावण्यसुंदर मस्तकी बाळा, मस्तकी बाळा
[00:23.28] तेथुनियां जल निर्मळ, तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळा
[00:28.63] जय देव, जय देव, जय श्रीशंकरा, स्वामी शंकरा
[00:33.96] आरती ओवाळू, आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा
[00:39.45] कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा, नयनीं विशाळा
[00:44.89] अर्धांगी पार्वती, अर्धांगी पार्वती, सुमनांच्या माळा
[00:50.12] विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा, शितिकंठ नीळा
[00:55.56] ऐसा शंकर शोभे, ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा
[01:00.97] जय देव, जय देव, जय श्रीशंकरा, स्वामी शंकरा
[01:06.35] आरती ओवाळू, आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा
[01:11.76] देवी दैत्यी सागरमंथन पै केले, मंथन पै केले
[01:17.10] त्यामाजीं अवचित, त्यामाजीं अवचित हलहल जे उठले
[01:22.57] ते त्वां असुरपणे प्राशन केले, प्राशन केले
[01:27.83] "नीळकंठ" नाम, "नीळकंठ" नाम प्रसिद्ध झाले
[01:33.40] जय देव, जय देव, जय श्रीशंकरा, स्वामी शंकरा
[01:38.97] आरती ओवाळू, आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा
[01:44.25] व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, सुंदर मदनारी
[01:49.62] पंचानन मनमोहन, पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
[01:54.80] शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, वाचे उच्चारी
[02:00.25] रघुकुळटिळक राम, रघुकुळटिळक रामदासा अंतरी
[02:05.91] जय देव, जय देव, जय श्रीशंकरा, स्वामी शंकरा
[02:11.37] आरती ओवाळू, आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा
[02:18.01]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings