Phulpakharu
🎵 749 characters
⏱️ 2:45 duration
🆔 ID: 13215545
📜 Lyrics
फुलपाखरू फुलपाखरूछान किती दिसते फुलपाखरू
या वेलींवर
या वेलींवर फुलान बरोबर
गोड किती हसते फुलपाखरू
हे... छान किती दिसते फुलपाखरू
डोळे बारीक करिती लुक लुक
गोल मनी जणू ते फुलपाखरू
छान किती दिसते फुलपाखरू
मी थरू जाता येईन आता x ३
दूरच ते उडते फुलपाखरू x २
छान किती दिसते फुलपाखरू x ३
फुलपाखरू
या वेलींवर
या वेलींवर फुलान बरोबर
गोड किती हसते फुलपाखरू
हे... छान किती दिसते फुलपाखरू
डोळे बारीक करिती लुक लुक
गोल मनी जणू ते फुलपाखरू
छान किती दिसते फुलपाखरू
मी थरू जाता येईन आता x ३
दूरच ते उडते फुलपाखरू x २
छान किती दिसते फुलपाखरू x ३
फुलपाखरू