Ajuni Khula Ha
🎵 431 characters
⏱️ 2:52 duration
🆔 ID: 13342702
📜 Lyrics
अजुन खुळा हा नाद पुरेसा कैसा होइना ।
नाटक झालें जन्माचें मनिं कां हो येइना ॥
व्यसनें जडली नवीं नवीं,
कुणि तिकडे पाहिना । नांव बुडविलें वडिलांचें कीर्ति जगीं माइना ॥
नाटक झालें जन्माचें मनिं कां हो येइना ॥
व्यसनें जडली नवीं नवीं,
कुणि तिकडे पाहिना । नांव बुडविलें वडिलांचें कीर्ति जगीं माइना ॥