Man Mandira Tejane - MahaMP3.Com
🎵 1467 characters
⏱️ 2:43 duration
🆔 ID: 13665183
📜 Lyrics
मन मंदिरा तेजाने
मन मंदिरा तेजाने उजळून घेई साधका
मन मंदिरा तेजाने उजळून घेई साधका
संवेदना, संवेदना संवादे सहवेदना जपताना
मन मंदिरा
तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी
तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी
स्वयंप्रकाशी तू तारा
स्वयंप्रकाशी तू तारा, चैतन्याचा गाभारा
भर पंखातून स्वप्न उद्याचे
भर पंखातून स्वप्न उद्याचे
झेप घे रे पाखरा
उजळून घेई साधका
मन मंदिरा तेजाने उजळून घेई साधका
मन मंदिरा
मन मंदिरा
मन मंदिरा
नी नी नी सासासा नी नी नी सासासा
नीनी सासा रेरेसासा नी धप
ममप ममप ममप ममप मपनीधप मगरेमगरेसानीसा
नी़नी़सारेरे मपनीधप
नी़नी़सारेरे सा
मन मंदिरा तेजाने उजळून घेई साधका
मन मंदिरा तेजाने उजळून घेई साधका
संवेदना, संवेदना संवादे सहवेदना जपताना
मन मंदिरा
तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी
तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी
स्वयंप्रकाशी तू तारा
स्वयंप्रकाशी तू तारा, चैतन्याचा गाभारा
भर पंखातून स्वप्न उद्याचे
भर पंखातून स्वप्न उद्याचे
झेप घे रे पाखरा
उजळून घेई साधका
मन मंदिरा तेजाने उजळून घेई साधका
मन मंदिरा
मन मंदिरा
मन मंदिरा
नी नी नी सासासा नी नी नी सासासा
नीनी सासा रेरेसासा नी धप
ममप ममप ममप ममप मपनीधप मगरेमगरेसानीसा
नी़नी़सारेरे मपनीधप
नी़नी़सारेरे सा