Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Hi Ratra Hech

👤 Devaki Pandit 🎼 Sadabahar Geete ⏱️ 5:39
🎵 734 characters
⏱️ 5:39 duration
🆔 ID: 13789629

📜 Lyrics

ही रात्र हेच चांदणे
अशा नभात शोभते
माझ्या मनातल्या आशा
तळ्यामधी विसावती

जयास प्रीत शोभते
कधीकधी विसावते
मनी कधी खुलोनिया
जनी मनी विराजते

कधी कुणास का आवडे
नभी सुखद हे चांदणे
खुलल्या मनात या अशा
वेदना सुखावती

नभी ही रात्र आगळी
नयनचक्षू हिंडती
शुक्रचांदण्यात या
मनी प्रीत शोभते

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings