Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Hridayi Vasant Phulatana (From "Ashi Hi Banavabanavi")

👤 Sudesh Bhosle 🎼 Versatile Singer ⏱️ 6:46
🎵 3280 characters
⏱️ 6:46 duration
🆔 ID: 13808635

📜 Lyrics

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

मोहुनियां ऐसी जाऊ नको
रोखुनियां मजला पाहू नको
मोहुनियां ऐसी जाऊ नको
रोखुनियां मजला पाहू नको

गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

पाकळी-पाकळी उमले प्रीत भरलेली, हाय-होय
अवघी अवनी सजली, धुंद मोहरली
पाकळी-पाकळी उमले प्रीत भरलेली, हाय-होय
अवघी अवनी सजली, धुंद मोहरली

उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे
सौख्यात प्रेमबंधाच्या हे अंतरंग न्हावे
हळवे तरंग बहराचे ओअंतरी फुलावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

मदभरा प्रीतीचा गंध हा दे गं मधुवंती, हाय-हाय
रंग तू सोड रे, छंद हा तू ना मजसाठी
मदभरा प्रीतीचा गंध हा दे गं मधुवंती, हाय-हाय
रंग तू सोड रे, छंद हा तू ना मजसाठी

हा खेळ ऐन ज्वानीचा लाखांत देखणासा
हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा
जखमांत मदनबाणांच्या मन दरवळून जावे

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

⏱️ Synced Lyrics

[01:01.06] हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
[01:08.63] हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
[01:15.53] प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
[01:22.54] हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
[01:29.57] हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
[01:36.45] मोहुनियां ऐसी जाऊ नको
[01:39.79] रोखुनियां मजला पाहू नको
[01:43.18] मोहुनियां ऐसी जाऊ नको
[01:46.53] रोखुनियां मजला पाहू नको
[01:49.96] गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे
[01:56.80] हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
[02:03.77] हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
[02:10.69] प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
[02:17.51] हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
[02:24.47] हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
[02:31.54]
[03:14.10] पाकळी-पाकळी उमले प्रीत भरलेली, हाय-होय
[03:21.25] अवघी अवनी सजली, धुंद मोहरली
[03:28.24] पाकळी-पाकळी उमले प्रीत भरलेली, हाय-होय
[03:35.15] अवघी अवनी सजली, धुंद मोहरली
[03:41.97] उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे
[03:48.77] सौख्यात प्रेमबंधाच्या हे अंतरंग न्हावे
[03:55.54] हळवे तरंग बहराचे ओअंतरी फुलावे
[04:02.47] हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
[04:09.37] हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
[04:16.46]
[04:58.98] मदभरा प्रीतीचा गंध हा दे गं मधुवंती, हाय-हाय
[05:06.13] रंग तू सोड रे, छंद हा तू ना मजसाठी
[05:13.03] मदभरा प्रीतीचा गंध हा दे गं मधुवंती, हाय-हाय
[05:19.78] रंग तू सोड रे, छंद हा तू ना मजसाठी
[05:26.56] हा खेळ ऐन ज्वानीचा लाखांत देखणासा
[05:33.22] हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा
[05:40.07] जखमांत मदनबाणांच्या मन दरवळून जावे
[05:46.82] हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
[05:53.66] हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
[06:00.40] प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
[06:07.27] हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
[06:14.03] हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
[06:21.16]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings