Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Jambhul Nay Pikla Amba

👤 Raj Irmali 🎼 Jambhul Nay Pikala Amba - Single ⏱️ 3:02
🎵 1692 characters
⏱️ 3:02 duration
🆔 ID: 13907970

📜 Lyrics

हे, जांभूळ नाय पिकली बागचा, पिकला नाय तो आंबा
बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्ष थांबा
हे, जांभूळ नाय पिकली बागचा, पिकला नाय तो आंबा
बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्ष थांबा

जाऊन सांगा तिच्या रं आईला, रं आईला
ह्यो पोऱ्या हाय लई घाईला, रं घाईला

आई सून आणीन मी लाखाची गं लाखाची
तिला माया देशील का लेकीची गं लेकीची
बाबा सून आणीन मी सोन्याची रं सोन्याची
तिला माया देशील का बापाची रं बापाची

घालून नाकात नथनी मोत्याची आणीन मिरवीत तिला
बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्ष थांबा
हे, जांभूळ नाय पिकली बागचा, पिकला नाय तो आंबा
बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्ष थांबा

बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्ष थांबा
बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्ष थांबा

⏱️ Synced Lyrics

[00:22.14] हे, जांभूळ नाय पिकली बागचा, पिकला नाय तो आंबा
[00:28.52] बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्ष थांबा
[00:34.12] हे, जांभूळ नाय पिकली बागचा, पिकला नाय तो आंबा
[00:39.69] बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्ष थांबा
[00:45.17] जाऊन सांगा तिच्या रं आईला, रं आईला
[00:51.24] ह्यो पोऱ्या हाय लई घाईला, रं घाईला
[00:57.16]
[01:30.46] आई सून आणीन मी लाखाची गं लाखाची
[01:36.15] तिला माया देशील का लेकीची गं लेकीची
[01:41.94] बाबा सून आणीन मी सोन्याची रं सोन्याची
[01:47.60] तिला माया देशील का बापाची रं बापाची
[01:53.06] घालून नाकात नथनी मोत्याची आणीन मिरवीत तिला
[01:58.71] बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्ष थांबा
[02:04.67] हे, जांभूळ नाय पिकली बागचा, पिकला नाय तो आंबा
[02:10.13] बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्ष थांबा
[02:15.48] बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्ष थांबा
[02:21.11] बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्ष थांबा
[02:27.64]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings