Megh Nasta Vij Nasta
🎵 2756 characters
⏱️ 4:43 duration
🆔 ID: 13925119
📜 Lyrics
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
जाहले इतुकेच होते
जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा?
गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा?
तू मला
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फुला
एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फुला
रंग देखील पाकळ्यांवर
रंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
लाख नक्षत्रे उराशी, नभ तरीही हळहळे
लाख नक्षत्रे उराशी, नभ तरीही हळहळे
हे तुझे नक्षत्र वैभव
हे तुझे नक्षत्र वैभव का धरेवर राहिले?
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा
पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
भर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली
भर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली
पाहती स्वप्नी तुला जे
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
हो, मोर नाचु लागले
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
जाहले इतुकेच होते
जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा?
गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा?
तू मला
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फुला
एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फुला
रंग देखील पाकळ्यांवर
रंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
लाख नक्षत्रे उराशी, नभ तरीही हळहळे
लाख नक्षत्रे उराशी, नभ तरीही हळहळे
हे तुझे नक्षत्र वैभव
हे तुझे नक्षत्र वैभव का धरेवर राहिले?
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा
पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
भर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली
भर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली
पाहती स्वप्नी तुला जे
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले
मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
हो, मोर नाचु लागले
⏱️ Synced Lyrics
[00:14.23] मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
[00:24.97] मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
[00:31.97] जाहले इतुकेच होते
[00:35.55] जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले
[00:42.66] मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
[00:49.76]
[01:00.76] गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा?
[01:07.45] गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा?
[01:14.56] तू मला
[01:18.12] तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले
[01:25.49] मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
[01:32.22]
[01:39.73] एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फुला
[01:46.65] एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फुला
[01:53.64] रंग देखील पाकळ्यांवर
[01:57.38] रंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले
[02:04.43] मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
[02:11.43]
[02:18.62] लाख नक्षत्रे उराशी, नभ तरीही हळहळे
[02:25.75] लाख नक्षत्रे उराशी, नभ तरीही हळहळे
[02:32.80] हे तुझे नक्षत्र वैभव
[02:36.49] हे तुझे नक्षत्र वैभव का धरेवर राहिले?
[02:43.57] मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
[02:50.48]
[02:57.72] पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा
[03:05.03] पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा
[03:11.92] शल्य हे त्याच्या उरातील
[03:15.61] शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले
[03:22.79] मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
[03:29.64]
[03:40.81] भर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली
[03:47.73] भर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली
[03:54.77] पाहती स्वप्नी तुला जे
[03:58.45] पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले
[04:05.72] मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
[04:12.62] जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले
[04:19.88] मेघ नसता, वीज नसता मोर नाचु लागले
[04:30.09] हो, मोर नाचु लागले
[04:34.10]