Amrutahuni God Naam Tuze Deva
🎵 3289 characters
⏱️ 4:02 duration
🆔 ID: 14018620
📜 Lyrics
(अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा)
"अमृताहूनी गोड नाम तुझे देवा" या अभंगाला
बाळमाटे यांनी संगीत दिलं
या अभंगाची बिंपलास रागातली
अत्यंत साधी आणि सरळ चाल ऐकून
त्यावेळेसच्या समकालीन संगीतकारांना
ही चाल कितपत लोकप्रिय होईल
याविषयी शंका वाटत होती
पण मी म्हटलं या चालीत
साधेपणाचाच तर वैशिष्ट्य आहे
आणि खरंच या गाण्याने
लोकप्रियतेचा उच्चांक गाठला
इतका की मद्रासची त्यावेळची
विख्यात गायिका "वसंताकुमारी" हिने
माझ्याकडून या गाण्याची चाल शिकून घेतली
व त्या चालीवर तामिळमध्ये शब्द लिहून घेतले
व ते गाणं record केलं आणि
तेथेही ते गाणं तितकंच लोकप्रिय झालं
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा
मन माझे केशवा...
मन माझे केशवा का वा ना घे, कावा ना घे
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा
सांग पंढरीराया, काय करू यासी?
सांग पंढरीराया, काय करू यासी?
सांग पंढरीराया, काय करू यासी?
का रूप ध्यानासी...
का रूप ध्यानासी न ये तुझे, न ये तुझे
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा
कीर्तनी बैसता निद्रे नागविले
कीर्तनी बैसता निद्रे नागविले
मन माझे गुंतले...
मन माझे गुंतले विषयसुखा, विषयसुखा
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती
न ये माझ्या चित्ती नामा म्हणे

⏱️ Synced Lyrics
[00:02.82] (अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा)
[00:10.87] "अमृताहूनी गोड नाम तुझे देवा" या अभंगाला
[00:13.81] बाळमाटे यांनी संगीत दिलं
[00:15.93] या अभंगाची बिंपलास रागातली
[00:17.82] अत्यंत साधी आणि सरळ चाल ऐकून
[00:19.93] त्यावेळेसच्या समकालीन संगीतकारांना
[00:22.41] ही चाल कितपत लोकप्रिय होईल
[00:24.44] याविषयी शंका वाटत होती
[00:26.28] पण मी म्हटलं या चालीत
[00:27.90] साधेपणाचाच तर वैशिष्ट्य आहे
[00:29.98] आणि खरंच या गाण्याने
[00:31.38] लोकप्रियतेचा उच्चांक गाठला
[00:33.45] इतका की मद्रासची त्यावेळची
[00:35.85] विख्यात गायिका "वसंताकुमारी" हिने
[00:38.99] माझ्याकडून या गाण्याची चाल शिकून घेतली
[00:41.14] व त्या चालीवर तामिळमध्ये शब्द लिहून घेतले
[00:43.91] व ते गाणं record केलं आणि
[00:46.09] तेथेही ते गाणं तितकंच लोकप्रिय झालं
[00:52.85] अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा
[01:02.92] अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा
[01:13.02] मन माझे केशवा...
[01:16.44] मन माझे केशवा का वा ना घे, कावा ना घे
[01:26.58] अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा
[01:36.11]
[01:42.34] सांग पंढरीराया, काय करू यासी?
[01:49.18] सांग पंढरीराया, काय करू यासी?
[01:57.50]
[02:07.04] सांग पंढरीराया, काय करू यासी?
[02:13.74] का रूप ध्यानासी...
[02:17.49] का रूप ध्यानासी न ये तुझे, न ये तुझे
[02:26.89] अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा
[02:39.95] कीर्तनी बैसता निद्रे नागविले
[02:46.74] कीर्तनी बैसता निद्रे नागविले
[02:53.21] मन माझे गुंतले...
[02:57.03] मन माझे गुंतले विषयसुखा, विषयसुखा
[03:06.76] अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा
[03:19.35] हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती
[03:26.15] हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती
[03:32.80] न ये माझ्या चित्ती नामा म्हणे
[03:39.36] अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा
[03:48.70] अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा
[03:59.49]