Kata Rute Kunala - Devaki Pandit
🎵 1426 characters
⏱️ 4:39 duration
🆔 ID: 14198610
📜 Lyrics
काटा रुते कुणाला?
काटा रुते कुणाला?
आक्रंदतात कोणी
आक्रंदतात कोणी
मज फुल ही रुतावे
मज फुल ही रुतावे
हा दैवयोग आहे
रुते कुणाला काटा
रुते कुणाला काटा
रुते कुणाला...
सांगू कशी कुणाला?
सांगू कशी कुणाला?
कळ आतल्या जीवाची
सांगू कशी कुणाला?
कळ आतल्या जीवाची
चीरदाह वेदनेचा
चीरदाह वेदनेचा
मज शाप हाच आहे
रुते कुणाला काटा
रुते कुणाला काटा
रुते कुणाला...
काही करु पहातो
काही करु पहातो
रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणे ही
माझे अबोलणे ही
विपरीत होत आहे
विपरीत होत आहे
मज फुल ही रुतावे
हा दैवयोग आहे
रुते कुणाला काटा
रुते कुणाला काटा
रुते कुणाला काटा
रुते कुणाला...
काटा रुते कुणाला?
आक्रंदतात कोणी
आक्रंदतात कोणी
मज फुल ही रुतावे
मज फुल ही रुतावे
हा दैवयोग आहे
रुते कुणाला काटा
रुते कुणाला काटा
रुते कुणाला...
सांगू कशी कुणाला?
सांगू कशी कुणाला?
कळ आतल्या जीवाची
सांगू कशी कुणाला?
कळ आतल्या जीवाची
चीरदाह वेदनेचा
चीरदाह वेदनेचा
मज शाप हाच आहे
रुते कुणाला काटा
रुते कुणाला काटा
रुते कुणाला...
काही करु पहातो
काही करु पहातो
रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणे ही
माझे अबोलणे ही
विपरीत होत आहे
विपरीत होत आहे
मज फुल ही रुतावे
हा दैवयोग आहे
रुते कुणाला काटा
रुते कुणाला काटा
रुते कुणाला काटा
रुते कुणाला...
⏱️ Synced Lyrics
[00:32.85] काटा रुते कुणाला?
[00:38.49] काटा रुते कुणाला?
[00:43.92] आक्रंदतात कोणी
[00:49.26] आक्रंदतात कोणी
[00:54.87] मज फुल ही रुतावे
[01:00.55] मज फुल ही रुतावे
[01:05.97] हा दैवयोग आहे
[01:13.30] रुते कुणाला काटा
[01:18.87] रुते कुणाला काटा
[01:24.23] रुते कुणाला...
[01:29.57]
[01:50.00] सांगू कशी कुणाला?
[01:55.87] सांगू कशी कुणाला?
[02:01.05] कळ आतल्या जीवाची
[02:06.72] सांगू कशी कुणाला?
[02:12.00] कळ आतल्या जीवाची
[02:17.85] चीरदाह वेदनेचा
[02:23.01] चीरदाह वेदनेचा
[02:28.67] मज शाप हाच आहे
[02:35.91] रुते कुणाला काटा
[02:41.76] रुते कुणाला काटा
[02:47.08] रुते कुणाला...
[02:51.52]
[03:12.69] काही करु पहातो
[03:18.57] काही करु पहातो
[03:24.00] रुजतो अनर्थ तेथे
[03:29.43] माझे अबोलणे ही
[03:34.91] माझे अबोलणे ही
[03:40.41] विपरीत होत आहे
[03:46.18] विपरीत होत आहे
[03:51.30] मज फुल ही रुतावे
[03:56.75] हा दैवयोग आहे
[04:04.15] रुते कुणाला काटा
[04:09.85] रुते कुणाला काटा
[04:15.35] रुते कुणाला काटा
[04:20.88] रुते कुणाला...
[04:27.32]
[00:38.49] काटा रुते कुणाला?
[00:43.92] आक्रंदतात कोणी
[00:49.26] आक्रंदतात कोणी
[00:54.87] मज फुल ही रुतावे
[01:00.55] मज फुल ही रुतावे
[01:05.97] हा दैवयोग आहे
[01:13.30] रुते कुणाला काटा
[01:18.87] रुते कुणाला काटा
[01:24.23] रुते कुणाला...
[01:29.57]
[01:50.00] सांगू कशी कुणाला?
[01:55.87] सांगू कशी कुणाला?
[02:01.05] कळ आतल्या जीवाची
[02:06.72] सांगू कशी कुणाला?
[02:12.00] कळ आतल्या जीवाची
[02:17.85] चीरदाह वेदनेचा
[02:23.01] चीरदाह वेदनेचा
[02:28.67] मज शाप हाच आहे
[02:35.91] रुते कुणाला काटा
[02:41.76] रुते कुणाला काटा
[02:47.08] रुते कुणाला...
[02:51.52]
[03:12.69] काही करु पहातो
[03:18.57] काही करु पहातो
[03:24.00] रुजतो अनर्थ तेथे
[03:29.43] माझे अबोलणे ही
[03:34.91] माझे अबोलणे ही
[03:40.41] विपरीत होत आहे
[03:46.18] विपरीत होत आहे
[03:51.30] मज फुल ही रुतावे
[03:56.75] हा दैवयोग आहे
[04:04.15] रुते कुणाला काटा
[04:09.85] रुते कुणाला काटा
[04:15.35] रुते कुणाला काटा
[04:20.88] रुते कुणाला...
[04:27.32]