Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Dhingana Dhingana

👤 Adarsh Shinde 🎼 Me Yetoy….Chota Pudhari ⏱️ 3:58
🎵 2797 characters
⏱️ 3:58 duration
🆔 ID: 14248139

📜 Lyrics

स्वप्न आहेत सारी तुझी, झोप ही येईना
स्वप्न आहेत सारी तुझी, झोप ही येईना
मनातुन माझ्या तु गं काही केल्या जाईना
घरापुढ आलो, दारापुढ आलो
घरापुढ आलो, दारापुढ आलो

आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा

आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा

ए, कॉलेजमधल्या लेक्चरला लक्ष हे लागना
अन कसल्याच इशयामधलं काहीच समजना
कॉलेजमधल्या लेक्चरला लक्ष हे लागना
कसल्याच इशयामधलं काहीच समजना

गोंधळल मन माझ, गोंधळल मन माझ
रणताहेर आहे ना
झाला, ए, झाला
धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा

धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा

जेवताना राणी घास घशाखाली जाईना
ठसका लागला तरी गडी पाणी बी पेयीना
जेवताना राणी घास घशाखाली जाईना
ठसका लागला तरी गडी पाणी बी पेयीना

वेडावलं मन माझ, वेडावलं मन माझ
आता कुणाचं ऐकेना
झाला अग झाला

धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा

धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा
धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा
झाला ना धिंगाणा

⏱️ Synced Lyrics

[00:31.62] स्वप्न आहेत सारी तुझी, झोप ही येईना
[00:39.19] स्वप्न आहेत सारी तुझी, झोप ही येईना
[00:43.37] मनातुन माझ्या तु गं काही केल्या जाईना
[00:47.55] घरापुढ आलो, दारापुढ आलो
[00:49.34] घरापुढ आलो, दारापुढ आलो
[00:51.31] आता होऊ दे धिंगाणा
[00:55.95] धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
[00:57.50] आता होऊ दे धिंगाणा
[00:59.88] धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
[01:01.16] आता होऊ दे धिंगाणा
[01:03.88] धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
[01:05.24] आता होऊ दे धिंगाणा
[01:23.18] ए, कॉलेजमधल्या लेक्चरला लक्ष हे लागना
[01:31.42] अन कसल्याच इशयामधलं काहीच समजना
[01:39.75] कॉलेजमधल्या लेक्चरला लक्ष हे लागना
[01:44.06] कसल्याच इशयामधलं काहीच समजना
[01:48.01] गोंधळल मन माझ, गोंधळल मन माझ
[01:53.45] रणताहेर आहे ना
[01:55.45] झाला, ए, झाला
[01:59.83] धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
[02:01.38] आता होऊ दे धिंगाणा
[02:03.14] धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
[02:05.39] आता होऊ दे धिंगाणा
[02:07.52] धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
[02:08.94] आता होऊ दे धिंगाणा
[02:27.98] जेवताना राणी घास घशाखाली जाईना
[02:36.05] ठसका लागला तरी गडी पाणी बी पेयीना
[02:43.93] जेवताना राणी घास घशाखाली जाईना
[02:47.53] ठसका लागला तरी गडी पाणी बी पेयीना
[02:51.48] वेडावलं मन माझ, वेडावलं मन माझ
[02:57.55] आता कुणाचं ऐकेना
[02:59.75] झाला अग झाला
[03:03.67] धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
[03:05.32] आता होऊ दे धिंगाणा
[03:07.51] धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
[03:09.01] आता होऊ दे धिंगाणा
[03:11.74] धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
[03:12.96] आता होऊ दे धिंगाणा
[03:45.42] धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
[03:46.52] आता होऊ दे धिंगाणा
[03:48.53] धिंगाणा, धिंगाणा, धिंगाणा
[03:50.31] आता होऊ दे धिंगाणा
[03:53.17] झाला ना धिंगाणा
[03:56.12]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings