Are Sansar Sansar
🎵 1730 characters
⏱️ 3:26 duration
🆔 ID: 14286930
📜 Lyrics
अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर
अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर
अरे, संसार-संसार, खोटा कधी म्हणू नये
राउळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये
अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर
अरे, संसार-संसार, नाही रडनं, कुढनं
अरे, संसार-संसार, नाही रडनं, कुढनं
येड्या, गळ्यातला हार, म्हणू नको रे लोढणं
अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर
अरे, संसार-संसार, दोन जिवांचा विचार
अरे, संसार-संसार, दोन जिवांचा विचार
देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार
अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर
अरे, संसार-संसार

⏱️ Synced Lyrics
[00:32.10] अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
[00:40.89] आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर
[00:49.33] अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
[00:57.14] आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर
[01:04.94]
[01:09.38] अरे, संसार-संसार, खोटा कधी म्हणू नये
[01:17.45] राउळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये
[01:25.84] अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
[01:33.31] आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर
[01:41.02]
[01:51.60] अरे, संसार-संसार, नाही रडनं, कुढनं
[01:59.52] अरे, संसार-संसार, नाही रडनं, कुढनं
[02:07.38] येड्या, गळ्यातला हार, म्हणू नको रे लोढणं
[02:15.25] अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
[02:23.13] आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर
[02:30.78]
[02:39.21] अरे, संसार-संसार, दोन जिवांचा विचार
[02:47.52] अरे, संसार-संसार, दोन जिवांचा विचार
[02:55.39] देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार
[03:03.27] अरे, संसार-संसार, जसा तवा चुल्ह्यावर
[03:11.06] आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर
[03:18.84] अरे, संसार-संसार
[03:25.21]