Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Dilruba

👤 Sagar Janardhan, Sonali Sonawane 🎼 Dilruba ⏱️ 4:03
🎵 3315 characters
⏱️ 4:03 duration
🆔 ID: 14520042

📜 Lyrics

जान-ए-मन माझी तुझे जाल्यानं
दिल ह्यो फसलाय गं
माझी धकधक ही तुझ्या entry ने
बघ कशी वाढतंय गं

जान-ए-मन माझी तुझे जाल्यानं
दिल ह्यो फसलाय गं (फसलाय गं)
माझी धकधक ही तुझ्या entry ने
बघ कशी वाढतंय गं (वाढतंय गं)

सांग होशील का माझी दिलरुबा?
सांग होशील का माझी दिलरुबा?
जीव तुझ्यात रंगलाय गं
सांग होशील का माझी दिलरुबा?
जीव तुझ्यात रंगलाय गं

(दंगलाय गं, जीव दंगलाय गं)
(रंगलाय गं, जीव रंगलाय गं)

मेरे साँसों की है धड़कन तू
ऋत ऐसे मिलन की आई
तु एकदाच "हा" बोलना, सखे
राणी, करूया लगीन घाई
(सा सा नी सा रे सा नी ध नी सा)

हो-हो, मेरे साँसों की है धड़कन तू
ऋत ऐसे मिलन की आई
तु एकदाच "हा" बोलना, सखे
राणी, करूया लगीन घाई

रूप तुझं पोरी, माझ्या दिलावरी
मी कोरलंय गं (कोरलंय गं)
जान-ए-मन माझी तुझे जाल्यानं
दिल ह्यो फसलाय गं

सांग होशील का माझी दिलरुबा?
सांग होशील का माझी दिलरुबा?
जीव तुझ्यात दंगलाय गं
सांग होशील का माझी दिलरुबा?
जीव तुझ्यात रंगलाय गं

कसं सांगू तुला मी, राजा?
तेरी माँगू दुआ मैं, बलाई
पोरा, तूच हाय रं माझा साहिबा
मैं तेरी हुई हरजाई

कसं सांगू तुला मी, राजा?
तेरी माँगू दुआ मैं, बलाई
पोरा, तूच हाय रं माझा साहिबा
मैं तेरी हुई हरजाई

तुझ्या नावाचं डोरलं
माझ्या या गल्यानं सजवीन रं (सजवीन रं)
सारी life माझी, तुझ्या या संगतीन
पोरा, मी जगणार रं (जगणार रं)

मी होईन रं तुझी दिलरुबा
मी होईन रं तुझी दिलरुबा
जीव तुझ्यात दंगलाय रं
मी होईन रं तुझी दिलरुबा
जीव तुझ्यात रंगलाय रं

(दंगलाय गं, जीव दंगलाय गं)
(रंगलाय गं, जीव रंगलाय गं)

⏱️ Synced Lyrics

[00:19.77] जान-ए-मन माझी तुझे जाल्यानं
[00:22.32] दिल ह्यो फसलाय गं
[00:25.41] माझी धकधक ही तुझ्या entry ने
[00:28.01] बघ कशी वाढतंय गं
[00:31.24] जान-ए-मन माझी तुझे जाल्यानं
[00:33.86] दिल ह्यो फसलाय गं (फसलाय गं)
[00:37.12] माझी धकधक ही तुझ्या entry ने
[00:39.82] बघ कशी वाढतंय गं (वाढतंय गं)
[00:42.73] सांग होशील का माझी दिलरुबा?
[00:48.51] सांग होशील का माझी दिलरुबा?
[00:51.57] जीव तुझ्यात रंगलाय गं
[00:54.22] सांग होशील का माझी दिलरुबा?
[00:57.33] जीव तुझ्यात रंगलाय गं
[01:00.73] (दंगलाय गं, जीव दंगलाय गं)
[01:06.48] (रंगलाय गं, जीव रंगलाय गं)
[01:12.22]
[01:26.15] मेरे साँसों की है धड़कन तू
[01:29.09] ऋत ऐसे मिलन की आई
[01:32.14] तु एकदाच "हा" बोलना, सखे
[01:34.89] राणी, करूया लगीन घाई
[01:38.37] (सा सा नी सा रे सा नी ध नी सा)
[01:43.08] हो-हो, मेरे साँसों की है धड़कन तू
[01:46.48] ऋत ऐसे मिलन की आई
[01:49.30] तु एकदाच "हा" बोलना, सखे
[01:52.23] राणी, करूया लगीन घाई
[01:55.07] रूप तुझं पोरी, माझ्या दिलावरी
[01:58.16] मी कोरलंय गं (कोरलंय गं)
[02:00.76] जान-ए-मन माझी तुझे जाल्यानं
[02:03.51] दिल ह्यो फसलाय गं
[02:06.64] सांग होशील का माझी दिलरुबा?
[02:12.43] सांग होशील का माझी दिलरुबा?
[02:15.37] जीव तुझ्यात दंगलाय गं
[02:18.21] सांग होशील का माझी दिलरुबा?
[02:21.15] जीव तुझ्यात रंगलाय गं
[02:24.61]
[02:47.18] कसं सांगू तुला मी, राजा?
[02:50.33] तेरी माँगू दुआ मैं, बलाई
[02:53.19] पोरा, तूच हाय रं माझा साहिबा
[02:55.95] मैं तेरी हुई हरजाई
[03:04.46] कसं सांगू तुला मी, राजा?
[03:07.51] तेरी माँगू दुआ मैं, बलाई
[03:10.58] पोरा, तूच हाय रं माझा साहिबा
[03:13.27] मैं तेरी हुई हरजाई
[03:16.09] तुझ्या नावाचं डोरलं
[03:17.91] माझ्या या गल्यानं सजवीन रं (सजवीन रं)
[03:21.70] सारी life माझी, तुझ्या या संगतीन
[03:24.52] पोरा, मी जगणार रं (जगणार रं)
[03:27.69] मी होईन रं तुझी दिलरुबा
[03:33.46] मी होईन रं तुझी दिलरुबा
[03:36.22] जीव तुझ्यात दंगलाय रं
[03:39.23] मी होईन रं तुझी दिलरुबा
[03:42.05] जीव तुझ्यात रंगलाय रं
[03:45.30] (दंगलाय गं, जीव दंगलाय गं)
[03:51.21] (रंगलाय गं, जीव रंगलाय गं)
[03:56.74]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings