Chal Pudhe - Smile Please Anthem (From "Smile Please")
🎵 2599 characters
⏱️ 3:33 duration
🆔 ID: 14584623
📜 Lyrics
विसरुनी जावं काल काय झाले
आजचा दिवस मनमुराद जगावे
कशाला उद्याची पर्वा?
दिलखुलास रहावे
चल पुढे
चल पुढे, चाल तू
जगता-जगता या जगण्यातली
छोटी-छोटी शोधूया खुशी
हसता-हसता या हसण्यातुनी (हसण्यातुनी)
कोरी पाटी रंगावी तशी (रंगावी तशी)
जरी संपले सारे तरी, व्हावी अशी जादूगरी
हसल्यावरी दुनिया पुन्हा बदलेल ही
चल पुढे चाल तू
चल पुढे चाल तू
वाट ही आपली
चल पुढे चाल तू
थांबले जग जरी
स्वप्न तू बघ तरी
कर नवी सुरूवात तू
चल पुढे चाल तू
विसरून गेले जे
निसटून गेले जे, गाणे उद्याचे ते गा पुन्हा (ते गा पुन्हा)
चुकले तर खोडावे, तुटले तर जोडावे
हसता-हसता जिंकावे मना
जरी संपले सारे तरी, व्हावी अशी जादूगरी
हसल्यावरी दुनिया पुन्हा बदलेल ही
चल पुढे चाल तू
चल पुढे चाल तू
वाट ही आपली
चल पुढे चाल तू
थांबले जग जरी
स्वप्न तू बघ तरी
कर नवी सुरूवात तू
चल पुढे चाल तू
(चल पुढे चाल तू)
(चल पुढे चाल तू)
(वाट ही आपली)
(चल पुढे चाल तू)
(थांबले जग जरी)
(स्वप्न तू बघ तरी)
चल पुढे चाल तू (कर नवी सुरूवात तू)
(चल पुढे चाल तू)
(चल पुढे चाल तू)
(चल पुढे चाल तू)
(वाट ही आपली)
(चल पुढे चाल तू)
(थांबले जग जरी)
(स्वप्न तू बघ तरी)
(कर नवी सुरूवात तू)
(चल पुढे चाल तू)
चाल तू
आजचा दिवस मनमुराद जगावे
कशाला उद्याची पर्वा?
दिलखुलास रहावे
चल पुढे
चल पुढे, चाल तू
जगता-जगता या जगण्यातली
छोटी-छोटी शोधूया खुशी
हसता-हसता या हसण्यातुनी (हसण्यातुनी)
कोरी पाटी रंगावी तशी (रंगावी तशी)
जरी संपले सारे तरी, व्हावी अशी जादूगरी
हसल्यावरी दुनिया पुन्हा बदलेल ही
चल पुढे चाल तू
चल पुढे चाल तू
वाट ही आपली
चल पुढे चाल तू
थांबले जग जरी
स्वप्न तू बघ तरी
कर नवी सुरूवात तू
चल पुढे चाल तू
विसरून गेले जे
निसटून गेले जे, गाणे उद्याचे ते गा पुन्हा (ते गा पुन्हा)
चुकले तर खोडावे, तुटले तर जोडावे
हसता-हसता जिंकावे मना
जरी संपले सारे तरी, व्हावी अशी जादूगरी
हसल्यावरी दुनिया पुन्हा बदलेल ही
चल पुढे चाल तू
चल पुढे चाल तू
वाट ही आपली
चल पुढे चाल तू
थांबले जग जरी
स्वप्न तू बघ तरी
कर नवी सुरूवात तू
चल पुढे चाल तू
(चल पुढे चाल तू)
(चल पुढे चाल तू)
(वाट ही आपली)
(चल पुढे चाल तू)
(थांबले जग जरी)
(स्वप्न तू बघ तरी)
चल पुढे चाल तू (कर नवी सुरूवात तू)
(चल पुढे चाल तू)
(चल पुढे चाल तू)
(चल पुढे चाल तू)
(वाट ही आपली)
(चल पुढे चाल तू)
(थांबले जग जरी)
(स्वप्न तू बघ तरी)
(कर नवी सुरूवात तू)
(चल पुढे चाल तू)
चाल तू
⏱️ Synced Lyrics
[00:08.05] विसरुनी जावं काल काय झाले
[00:11.85] आजचा दिवस मनमुराद जगावे
[00:15.68] कशाला उद्याची पर्वा?
[00:17.52] दिलखुलास रहावे
[00:19.35]
[00:30.22] चल पुढे
[00:35.23] चल पुढे, चाल तू
[00:40.08] जगता-जगता या जगण्यातली
[00:45.53] छोटी-छोटी शोधूया खुशी
[00:51.00] हसता-हसता या हसण्यातुनी (हसण्यातुनी)
[00:56.12] कोरी पाटी रंगावी तशी (रंगावी तशी)
[01:01.23] जरी संपले सारे तरी, व्हावी अशी जादूगरी
[01:06.68] हसल्यावरी दुनिया पुन्हा बदलेल ही
[01:14.07] चल पुढे चाल तू
[01:16.96] चल पुढे चाल तू
[01:19.49] वाट ही आपली
[01:22.23] चल पुढे चाल तू
[01:24.97] थांबले जग जरी
[01:27.46] स्वप्न तू बघ तरी
[01:30.05] कर नवी सुरूवात तू
[01:32.93] चल पुढे चाल तू
[01:35.21]
[01:47.35] विसरून गेले जे
[01:49.94] निसटून गेले जे, गाणे उद्याचे ते गा पुन्हा (ते गा पुन्हा)
[01:57.80] चुकले तर खोडावे, तुटले तर जोडावे
[02:03.06] हसता-हसता जिंकावे मना
[02:07.97] जरी संपले सारे तरी, व्हावी अशी जादूगरी
[02:13.31] हसल्यावरी दुनिया पुन्हा बदलेल ही
[02:21.08] चल पुढे चाल तू
[02:23.46] चल पुढे चाल तू
[02:26.12] वाट ही आपली
[02:28.73] चल पुढे चाल तू
[02:31.61] थांबले जग जरी
[02:34.17] स्वप्न तू बघ तरी
[02:36.79] कर नवी सुरूवात तू
[02:39.59] चल पुढे चाल तू
[02:42.19] (चल पुढे चाल तू)
[02:44.92] (चल पुढे चाल तू)
[02:47.53] (वाट ही आपली)
[02:50.18] (चल पुढे चाल तू)
[02:52.95] (थांबले जग जरी)
[02:55.44] (स्वप्न तू बघ तरी)
[02:58.00] चल पुढे चाल तू (कर नवी सुरूवात तू)
[03:00.89] (चल पुढे चाल तू)
[03:03.72] (चल पुढे चाल तू)
[03:06.28] (चल पुढे चाल तू)
[03:08.85] (वाट ही आपली)
[03:11.52] (चल पुढे चाल तू)
[03:14.31] (थांबले जग जरी)
[03:16.92] (स्वप्न तू बघ तरी)
[03:19.49] (कर नवी सुरूवात तू)
[03:22.27] (चल पुढे चाल तू)
[03:24.85] चाल तू
[03:27.44]
[00:11.85] आजचा दिवस मनमुराद जगावे
[00:15.68] कशाला उद्याची पर्वा?
[00:17.52] दिलखुलास रहावे
[00:19.35]
[00:30.22] चल पुढे
[00:35.23] चल पुढे, चाल तू
[00:40.08] जगता-जगता या जगण्यातली
[00:45.53] छोटी-छोटी शोधूया खुशी
[00:51.00] हसता-हसता या हसण्यातुनी (हसण्यातुनी)
[00:56.12] कोरी पाटी रंगावी तशी (रंगावी तशी)
[01:01.23] जरी संपले सारे तरी, व्हावी अशी जादूगरी
[01:06.68] हसल्यावरी दुनिया पुन्हा बदलेल ही
[01:14.07] चल पुढे चाल तू
[01:16.96] चल पुढे चाल तू
[01:19.49] वाट ही आपली
[01:22.23] चल पुढे चाल तू
[01:24.97] थांबले जग जरी
[01:27.46] स्वप्न तू बघ तरी
[01:30.05] कर नवी सुरूवात तू
[01:32.93] चल पुढे चाल तू
[01:35.21]
[01:47.35] विसरून गेले जे
[01:49.94] निसटून गेले जे, गाणे उद्याचे ते गा पुन्हा (ते गा पुन्हा)
[01:57.80] चुकले तर खोडावे, तुटले तर जोडावे
[02:03.06] हसता-हसता जिंकावे मना
[02:07.97] जरी संपले सारे तरी, व्हावी अशी जादूगरी
[02:13.31] हसल्यावरी दुनिया पुन्हा बदलेल ही
[02:21.08] चल पुढे चाल तू
[02:23.46] चल पुढे चाल तू
[02:26.12] वाट ही आपली
[02:28.73] चल पुढे चाल तू
[02:31.61] थांबले जग जरी
[02:34.17] स्वप्न तू बघ तरी
[02:36.79] कर नवी सुरूवात तू
[02:39.59] चल पुढे चाल तू
[02:42.19] (चल पुढे चाल तू)
[02:44.92] (चल पुढे चाल तू)
[02:47.53] (वाट ही आपली)
[02:50.18] (चल पुढे चाल तू)
[02:52.95] (थांबले जग जरी)
[02:55.44] (स्वप्न तू बघ तरी)
[02:58.00] चल पुढे चाल तू (कर नवी सुरूवात तू)
[03:00.89] (चल पुढे चाल तू)
[03:03.72] (चल पुढे चाल तू)
[03:06.28] (चल पुढे चाल तू)
[03:08.85] (वाट ही आपली)
[03:11.52] (चल पुढे चाल तू)
[03:14.31] (थांबले जग जरी)
[03:16.92] (स्वप्न तू बघ तरी)
[03:19.49] (कर नवी सुरूवात तू)
[03:22.27] (चल पुढे चाल तू)
[03:24.85] चाल तू
[03:27.44]