Yuge Atthavis Vitevari Ubha
🎵 3394 characters
⏱️ 2:57 duration
🆔 ID: 14713980
📜 Lyrics
युगे २८ विटेवरी उभा, विटेवरी उभा
वामांगी रखुमाई, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा
जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा
रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा
तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी, कर ठेऊनी कटी
कासे, पीतांबर, कासे, पीतांबर कस्तुरी लल्लाटी
देव, सुरवर नित्य येती भेटी, नित्य येती भेटी
गरुड, हनुमंत, गरुड, हनुमंत पुढे उभे राहती

धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा, अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे, सुवर्णाची कमळे वनमाळा गळा
राई रखुमाबाई, राणीया सकळा, राणीया सकळा
ओवाळीती राजा, ओवाळीती राजा विठोबा सावळा

ओवाळू आरत्या, कुरवंड्या येती, कुरवंड्या येती
चन्द्रभागेमाजी, चन्द्रभागेमाजी सोडुनियां देती
दिंड्या, पताका वैष्णव नाचती, वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा, द्वारकेचा महिमा वर्णावा किती

आषाढी कार्तिकी भक्तजन येती, साधूजन येती
चंद्रभागेमध्ये, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ति, तया होय मुक्ति
केशवासी नामदेव, वाघमासी नामदेव भावे ओवाळीती

⏱️ Synced Lyrics
[00:07.14] युगे २८ विटेवरी उभा, विटेवरी उभा
[00:12.60] वामांगी रखुमाई, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
[00:17.92] पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, परब्रह्म आले गा
[00:23.29] चरणी वाहे भीमा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा
[00:28.61] जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा
[00:34.02] रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा
[00:39.50] तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी, कर ठेऊनी कटी
[00:44.93] कासे, पीतांबर, कासे, पीतांबर कस्तुरी लल्लाटी
[00:50.45] देव, सुरवर नित्य येती भेटी, नित्य येती भेटी
[00:55.80] गरुड, हनुमंत, गरुड, हनुमंत पुढे उभे राहती
[01:01.12] जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा
[01:06.42] रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा
[01:11.85] धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा, अणुक्षेत्रपाळा
[01:17.32] सुवर्णाची कमळे, सुवर्णाची कमळे वनमाळा गळा
[01:22.76] राई रखुमाबाई, राणीया सकळा, राणीया सकळा
[01:28.30] ओवाळीती राजा, ओवाळीती राजा विठोबा सावळा
[01:33.49] जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा
[01:38.95] रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा
[01:44.58] ओवाळू आरत्या, कुरवंड्या येती, कुरवंड्या येती
[01:49.89] चन्द्रभागेमाजी, चन्द्रभागेमाजी सोडुनियां देती
[01:55.35] दिंड्या, पताका वैष्णव नाचती, वैष्णव नाचती
[02:00.44] पंढरीचा महिमा, द्वारकेचा महिमा वर्णावा किती
[02:05.94] जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा
[02:11.15] रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा
[02:16.84] आषाढी कार्तिकी भक्तजन येती, साधूजन येती
[02:22.28] चंद्रभागेमध्ये, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती
[02:27.45] दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ति, तया होय मुक्ति
[02:33.01] केशवासी नामदेव, वाघमासी नामदेव भावे ओवाळीती
[02:38.67] जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा
[02:43.52] रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा
[02:51.12]