Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Tujhi Majhi Jodi Jamlee (From "Majha Pati Karodpati")

👤 Kishore Kumar 🎼 Best of Ashok Saraf ⏱️ 5:19
🎵 2189 characters
⏱️ 5:19 duration
🆔 ID: 14841948

📜 Lyrics

अग हेमा, माझ्या प्रेमा
तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
तुझी-माझी जोड़ी जमली ग

गोरी-गोरी, कोरी-कोरी
इश्काची नोट ही वटली, हाय-हाय
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि

पतंग माझी कटली
पतंग माझी कटली

निळ्या-निळ्या नभात या
दोघांची प्रीती नटली, हाय
अशी झक्कास पोरगी पटली

थोडीशी मी लाजाळू
ज्वानी कशी सांभाळु
भीती तुला कसली ग

तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली

पाहूनी तुजला जीव हा फुलला
गंधाने मन हे न्हाले

माझी ग तू फुलवंती
मिठीत ये ना फुलवंती

अग हेमा, माझ्या प्रेमा
तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
पतंग माझी कटली

गुलाबाची लाली तुझ्या, गालावरी कशी आली ग
ओठात लपली, प्रीती ही आपली
प्रेमाच्या या खाना खुणा

मुक्या नं घ्याव्या जाणून
डोळ्यातं टिपल मनात जपल
प्रीतिच फूल मी गोडिनं

अग हेमा, माझ्या प्रेमा
अशी झक्कास पोरगी पटली
हे, तुझी-माझी जोड़ी जमली ग

अशी झक्कास पोरगी पटली
गोरी-गोरी, कोरी-कोरी

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings