Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Nauvari

👤 Sanju Rathod • G - SPXRK 🎼 Nauvari ⏱️ 3:42
🎵 3664 characters
⏱️ 3:42 duration
🆔 ID: 15097005

📜 Lyrics

कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
हाय, तुझ्या हाताने मांग भरून दे
सुखा-दुःखाची साथी तुझी होणारी
हाय, तुझ्या हाताने घास भरून दे

कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
हाय, तुझ्या हाताने मांग भरून दे
सुखा-दुःखाची साथी तुझी होणारी
हाय, तुझ्या हाताने घास भरून दे

तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे?
Hero Honda की Audi पाहिजे?
होठाची लाली नि कानाची बाली
की हातात सोन्याची घडी पाहिजे?

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
राजा, मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
राजा, मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
राजा, मला नऊवारी साडी पाहिजे
सजून-धजून Insta वर reel करते तुझ्यासाठी
कशी तुला सांगू, किती feel करते तुझ्यासाठी
माझ्यामागे लाखो-हजारो लागले
तरी आहे बावरी मी फक्त, राजा, तुझ्यासाठी

मी कुठे बोलते की, "mall मला घेऊन चल"
कुठे पण चालेल, चल town मला घेऊन चल

लाडानं घेऊन दे मस्त तुझ्या हाताने
शोभून दिसली आपली जोडी पाहिजे

एक नाही, राजा, मला जोडी पाहिजे
राजा, मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
राजा, मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
राजा, मला नऊवारी साडी पाहिजे
Don't worry माझी परी, उद्या येतो तुझ्या घरी
मला जेवण-बिवण नको, फक्त चहा आणि खारी
लयभारी मी तुझ्यासाठी घेतली नऊवारी
नऊवारीमध्ये, राणी, तू दिसणार भारी

तू माझी प्राजु पतली, मी तुझा दगड
Timepass नाही, राणी, प्रेम आपलं तगडं
Everybuddy knows, आपण दोघं लय close
जशी तू आहे book आणि मी तुझा cover

पुरी करीन तुझी हर एक wish
डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
राजा, मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
राजा, मला नऊवारी साडी पाहिजे

⏱️ Synced Lyrics

[00:15.95] कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
[00:19.40] हाय, तुझ्या हाताने मांग भरून दे
[00:22.72] सुखा-दुःखाची साथी तुझी होणारी
[00:26.06] हाय, तुझ्या हाताने घास भरून दे
[00:29.77] कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
[00:33.05] हाय, तुझ्या हाताने मांग भरून दे
[00:36.37] सुखा-दुःखाची साथी तुझी होणारी
[00:39.61] हाय, तुझ्या हाताने घास भरून दे
[00:43.27] तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे?
[00:46.84] Hero Honda की Audi पाहिजे?
[00:50.10] होठाची लाली नि कानाची बाली
[00:52.98] की हातात सोन्याची घडी पाहिजे?
[00:56.66] नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
[01:00.52] राजा, मला नऊवारी साडी पाहिजे
[01:03.41] नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
[01:07.15] राजा, मला नऊवारी साडी पाहिजे
[01:10.42] नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
[01:14.27] राजा, मला नऊवारी साडी पाहिजे
[01:17.62]
[01:31.01] सजून-धजून Insta वर reel करते तुझ्यासाठी
[01:34.86] कशी तुला सांगू, किती feel करते तुझ्यासाठी
[01:38.18] माझ्यामागे लाखो-हजारो लागले
[01:41.60] तरी आहे बावरी मी फक्त, राजा, तुझ्यासाठी
[01:44.98] मी कुठे बोलते की, "mall मला घेऊन चल"
[01:48.50] कुठे पण चालेल, चल town मला घेऊन चल
[01:51.53] लाडानं घेऊन दे मस्त तुझ्या हाताने
[01:55.32] शोभून दिसली आपली जोडी पाहिजे
[01:58.71] एक नाही, राजा, मला जोडी पाहिजे
[02:02.19] राजा, मला नऊवारी साडी पाहिजे
[02:05.30] नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
[02:08.95] राजा, मला नऊवारी साडी पाहिजे
[02:12.25] नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
[02:15.85] राजा, मला नऊवारी साडी पाहिजे
[02:19.36]
[02:32.16] Don't worry माझी परी, उद्या येतो तुझ्या घरी
[02:35.69] मला जेवण-बिवण नको, फक्त चहा आणि खारी
[02:39.22] लयभारी मी तुझ्यासाठी घेतली नऊवारी
[02:42.93] नऊवारीमध्ये, राणी, तू दिसणार भारी
[02:46.84] तू माझी प्राजु पतली, मी तुझा दगड
[02:50.18] Timepass नाही, राणी, प्रेम आपलं तगडं
[02:53.23] Everybuddy knows, आपण दोघं लय close
[02:56.31] जशी तू आहे book आणि मी तुझा cover
[03:00.52] पुरी करीन तुझी हर एक wish
[03:03.84] डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे
[03:06.89] नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
[03:10.58] राजा, मला नऊवारी साडी पाहिजे
[03:13.75] नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
[03:17.60] राजा, मला नऊवारी साडी पाहिजे
[03:21.13]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings