Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Kiti Bolato Apan (Male Version)

👤 Avadhoot Gupte 🎼 Asehi Ekada Vhave ⏱️ 6:20
🎵 2185 characters
⏱️ 6:20 duration
🆔 ID: 15111834

📜 Lyrics

किती बोलतो आपण दोघे...
किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते
किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते
तुझ्या नि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते
किती बोलतो...

अशी-कशी ही ओळख जातील, अनोळखीपण संपत नाही
अशी-कशी ही ओळख जातील, अनोळखीपण संपत नाही, संपत नाही

तुला गुणगुणत असतानाही...
तुला गुणगुणत असतानाही, तुला ऐकणे राहून जाते
तुझ्या नि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते
किती बोलतो...

जगावेगळ्या श्रावणास या आभाळाचा शाप असावा
जगावेगळ्या श्रावणास या आभाळाचा शाप असावा
शाप असावा, शाप असावा

मनासारखे दाटून येते...
मनासारखे दाटून येते तरी बरसने राहून जाते
किती बोलतो...

शब्दांमधूनी झरे शांतता, अर्थातूनही अनर्थ उरतो
शब्दांमधूनी झरे शांतता, अर्थातूनही अनर्थ उरतो

हाताइतके अंतर असुनी...
हाताइतके अंतर असुनी हाक मारणे राहून जाते
तुझ्या नि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते
किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते
किती बोलतो...

⏱️ Synced Lyrics

[00:37.61] किती बोलतो आपण दोघे...
[00:46.07] किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते
[01:00.28] किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते
[01:12.19] तुझ्या नि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते
[01:26.17] किती बोलतो...
[01:31.61]
[01:57.21] अशी-कशी ही ओळख जातील, अनोळखीपण संपत नाही
[02:11.54] अशी-कशी ही ओळख जातील, अनोळखीपण संपत नाही, संपत नाही
[02:26.12] तुला गुणगुणत असतानाही...
[02:31.91] तुला गुणगुणत असतानाही, तुला ऐकणे राहून जाते
[02:46.18] तुझ्या नि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते
[02:57.71] किती बोलतो...
[03:02.39]
[03:25.95] जगावेगळ्या श्रावणास या आभाळाचा शाप असावा
[03:40.25] जगावेगळ्या श्रावणास या आभाळाचा शाप असावा
[03:51.55] शाप असावा, शाप असावा
[04:00.25] मनासारखे दाटून येते...
[04:06.18] मनासारखे दाटून येते तरी बरसने राहून जाते
[04:20.32] किती बोलतो...
[04:26.16]
[04:57.33] शब्दांमधूनी झरे शांतता, अर्थातूनही अनर्थ उरतो
[05:11.63] शब्दांमधूनी झरे शांतता, अर्थातूनही अनर्थ उरतो
[05:26.28] हाताइतके अंतर असुनी...
[05:31.74] हाताइतके अंतर असुनी हाक मारणे राहून जाते
[05:46.01] तुझ्या नि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते
[05:57.52] किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते
[06:09.03] किती बोलतो...
[06:13.69]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings