Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Jagadodhaarana - Kafi - Adi Tala

👤 Kadri Gopalnath, Pravin Godkhindi 🎼 Raag Rang ⏱️ 5:55
🎵 677 characters
⏱️ 5:55 duration
🆔 ID: 16303179

📜 Lyrics

मानवा काय तुझे ते नाव?
मानवा कोण तुझे ते गाव?
कोण तुझे ते गाव?
मायेच्या गावात समजशी
स्वतःस बाजीराव

काय तुझे ते नाव?
मानवा कोण तुझे ते गाव?
नव्हती जन्मतः नावनिशानी
नाव नामीले माय पित्यानी

याच उसन्या बळावरी का
खाशी तुकाचा भाव
काय तुझे ते नाव?
मानवा कोण तुझे ते गाव?

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings