Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Majhi Jaanu (Mi Single 2.0)

👤 Prashant Nakti, Kunal Ganjawala, Sonali Sonawane, Sanket Gurav 🎼 Majhi Jaanu (Mi Single 2.0) ⏱️ 5:04
🎵 4154 characters
⏱️ 5:04 duration
🆔 ID: 17148161

📜 Lyrics

Eyeliner तुझ्या डोळ्यांचा, lipstick तुझ्या ओठांची
बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करतंय गं
Eyeliner तुझ्या डोळ्यांचा, lipstick तुझ्या ओठांची
बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करतंय गं

माझ्या आई-बाबांना सांगणार हाय
पोरं मला बघायची गरज नाय
आई-बाबांना सांगणार हाय
पोरं मला बघायची गरज नाय
पोरांनी तुमच्या लाखात एक सून choice केली हो

तू बन माझी जानू, मी तुझा मजनू गं
तू बन माझी जानू, मी तुझा मजनू गं
बन माझी जानू, मी तुझा मजनू गं
बन माझी जानू, मी तुझा मजनू गं
आता धीर नाही धरवत पोरी, मला थोडी तू line दे
बोलू कसा सांग तुला तू नजरेनं समजून घे
सारा मांडव हा सजवुया, बँड-बाजा हा मागवूया
नाचत-गाजत वरात आपली गावामध्ये मिरवूया

माझ्या दोस्ताना साऱ्या सांगणार हाय
वहिनी तुमची fix चं हाय
दोस्ताना साऱ्या सांगणार हाय
वहिनी तुमची fix चं हाय
लाखात एक जोडा गावात आपला शोभून दिसतोय गं

तू बन माझी जानू, मी तुझा मजनू गं
बन माझी जानू, मी तुझा मजनू गं
बन माझी जानू, मी तुझा मजनू गं
बन माझी जानू, मी तुझा मजनू गं (गं...)
(आरं भावा, जरा दमानं घे, पोरींच्या मागं-मागं करू नको)
(आरं भावा, थोडं धीरानं घे, लफड्यात पोरींच्या पडू नको)
(धंद्याला लागशील माझ्या भावा तू, बरबाद होशील माझ्या भावा तू)
(भावा, थांब जरा, तू ऐक जरा self-respect हारायचा नाय)

(आरं भावा, पोरींचा नादचं करायचा नाय)
(आरं भावा, पोरींचा नादचं करायचा नाय)
(आरं भावा, पोरींचा नादचं करायचा नाय)
हाय पोरं मी नखऱ्याची, गोऱ्या-गोऱ्या रंगाची
गावात आता चर्चा हाय रं आपल्याच नावाची
बांधू गाठ ही जन्माची तुझ्या-माझ्या पिरमाची
बघ no.1 हाय जोडी, राजा, आपल्या दोघांची

घाबरायची आता गरज नाय
बिनधास्त जगाला सांगायचं हाय
घाबरायची आता गरज नाय
बिनधास्त जगाला सांगायचं हाय
यंदाच्या वर्षी आपल्या दोघांचं लगीन होईल रं

मी तुझीच रं जानू, तू माझा मजनू रं
मी तुझीच रं जानू, तू माझा मजनू रं
तुझीच रं जानू, तू माझा मजनू रं
मी तुझीच रं जानू, तू माझा मजनू रं

⏱️ Synced Lyrics

[00:41.26] Eyeliner तुझ्या डोळ्यांचा, lipstick तुझ्या ओठांची
[00:46.65] बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करतंय गं
[00:51.24] Eyeliner तुझ्या डोळ्यांचा, lipstick तुझ्या ओठांची
[00:56.66] बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करतंय गं
[01:01.35] माझ्या आई-बाबांना सांगणार हाय
[01:04.30] पोरं मला बघायची गरज नाय
[01:06.76] आई-बाबांना सांगणार हाय
[01:09.47] पोरं मला बघायची गरज नाय
[01:11.92] पोरांनी तुमच्या लाखात एक सून choice केली हो
[01:16.68] तू बन माझी जानू, मी तुझा मजनू गं
[01:21.56] तू बन माझी जानू, मी तुझा मजनू गं
[01:26.91] बन माझी जानू, मी तुझा मजनू गं
[01:32.03] बन माझी जानू, मी तुझा मजनू गं
[01:37.59]
[02:02.02] आता धीर नाही धरवत पोरी, मला थोडी तू line दे
[02:07.38] बोलू कसा सांग तुला तू नजरेनं समजून घे
[02:11.99] सारा मांडव हा सजवुया, बँड-बाजा हा मागवूया
[02:17.60] नाचत-गाजत वरात आपली गावामध्ये मिरवूया
[02:22.40] माझ्या दोस्ताना साऱ्या सांगणार हाय
[02:25.22] वहिनी तुमची fix चं हाय
[02:27.64] दोस्ताना साऱ्या सांगणार हाय
[02:30.29] वहिनी तुमची fix चं हाय
[02:32.66] लाखात एक जोडा गावात आपला शोभून दिसतोय गं
[02:37.54] तू बन माझी जानू, मी तुझा मजनू गं
[02:42.71] बन माझी जानू, मी तुझा मजनू गं
[02:47.90] बन माझी जानू, मी तुझा मजनू गं
[02:52.82] बन माझी जानू, मी तुझा मजनू गं (गं...)
[03:03.62]
[03:07.79] (आरं भावा, जरा दमानं घे, पोरींच्या मागं-मागं करू नको)
[03:12.66] (आरं भावा, थोडं धीरानं घे, लफड्यात पोरींच्या पडू नको)
[03:18.13] (धंद्याला लागशील माझ्या भावा तू, बरबाद होशील माझ्या भावा तू)
[03:27.82] (भावा, थांब जरा, तू ऐक जरा self-respect हारायचा नाय)
[03:35.42] (आरं भावा, पोरींचा नादचं करायचा नाय)
[03:40.49] (आरं भावा, पोरींचा नादचं करायचा नाय)
[03:45.77] (आरं भावा, पोरींचा नादचं करायचा नाय)
[03:51.52]
[04:00.75] हाय पोरं मी नखऱ्याची, गोऱ्या-गोऱ्या रंगाची
[04:06.04] गावात आता चर्चा हाय रं आपल्याच नावाची
[04:10.82] बांधू गाठ ही जन्माची तुझ्या-माझ्या पिरमाची
[04:15.85] बघ no.1 हाय जोडी, राजा, आपल्या दोघांची
[04:21.40] घाबरायची आता गरज नाय
[04:23.89] बिनधास्त जगाला सांगायचं हाय
[04:26.37] घाबरायची आता गरज नाय
[04:28.88] बिनधास्त जगाला सांगायचं हाय
[04:31.54] यंदाच्या वर्षी आपल्या दोघांचं लगीन होईल रं
[04:38.49] मी तुझीच रं जानू, तू माझा मजनू रं
[04:43.82] मी तुझीच रं जानू, तू माझा मजनू रं
[04:49.15] तुझीच रं जानू, तू माझा मजनू रं
[04:53.97] मी तुझीच रं जानू, तू माझा मजनू रं
[04:59.92]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings